Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अभंग तुकाराम’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार अजिंक्य राऊत,म्हणाला,”माझ्यासाठी खास..”

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजिंक्य राऊत साकारणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2025 | 12:42 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

काही प्रतिभावान कलावंतांनी कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासाच्या पानांमधील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावरही अजरामर केल्या आहेत. त्यांचीच परंपरा पुढे सुरू ठेवत आता अभिनेता अजिंक्य राऊत प्रथमच मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तीरेखेत दिसणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

अजिंक्यने विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या नव्या भूमिकेविषयी विषयी सांगताना अजिंक्य राऊत म्हणाला की, आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यचं समजतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना जबाबदारीच भान असावं लागतं. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण टीमने ही मला उत्त्तम सहकार्य केलं आहे.

अरे देवा! शिल्पा शेट्टीचे ‘हे’ रेस्टॉरंट आहे कुबेराचा खजिना, एका दिवसाची कमाई 3 कोटी; मोठ्या लेखिकेचा खुलासा

तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. हेच सार ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर मांडण्यात येणार आहे.चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

विल स्मिथ करणार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये धमाकेदार एन्ट्री? मालिकेत नवं वळण!

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

Web Title: Ajinkya raut overwhelming experience in the role of chhatrapati shivaji maharaj in abhang tukaram movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos
1

‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या
2

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!
3

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!

Smita Patil Death Anniversy : बोलके डोळे आणि सावळा रंग, स्मिता पाटील यांची आजही इतकी लोकप्रियता का ?
4

Smita Patil Death Anniversy : बोलके डोळे आणि सावळा रंग, स्मिता पाटील यांची आजही इतकी लोकप्रियता का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.