Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Movie : स्क्रिप्टशिवाय ‘रुबाब’चे शूटिंग? अनोख्या मेकिंग स्टोरीमुळे चित्रपट चर्चेत

या चित्रपटातील कलाकरांनी २३ दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन रिहर्सल करून, वर्कशॉप करून या चित्रपटाचे शूटिंग केले मात्र, स्क्रिप्ट असूनही त्यांना स्क्रिप्ट मिळाले नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 31, 2026 | 04:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र सध्या हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे.

ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळते, तसेच कलाकारांचा जबरदस्त अभिनयही दिसतो. कलाकारांच्या दमदार अभिनयामागे एक वेगळीच गोष्ट आहे. या चित्रपटासाठी कलाकारांना स्क्रिप्टच देण्यात आले नाही. कलाकारांनी २३ दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन रिहर्सल करून, वर्कशॉप करून या चित्रपटाचे शूटिंग केले मात्र, स्क्रिप्ट असूनही त्यांना स्क्रिप्ट मिळाले नाही. याचे कारण असे की, दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी प्रत्येक प्रसंग, संवाद आणि भावनिक पट त्यांच्या मार्गदर्शनातून सविस्तरपणे स्पष्ट केला, ज्यामुळे कलाकारांनी प्रत्यक्ष अनुभवातून सीन साकारले. या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे सेटवर सतत संवाद, चर्चा आणि सर्जनशील देवाणघेवाण सुरू होती. परिणामी, स्क्रिप्टपेक्षा समज, अनुभव आणि रिहर्सलवर आधारित अभिनयाची एक नवी प्रक्रिया ‘रुबाब’च्या निर्मितीत पाहायला मिळाली.

Varanasi Release Date: एसएस राजामौली यांचा ‘वाराणसी’ या तारखेला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित, मेकर्स म्हणाले—“Let it bang…”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Birthday Special: ‘देवखेळ’ ते ‘डबल सीट’ अंकुश चौधरींच्या अभिनयातील बहुआयामीपण दाखवणाऱ्या 5 must-watch भूमिका

Web Title: Rubab unfolded without a script even though there was one film trending due to its unique making story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: ”घरात लाडका भाऊ योजना सुरू केलीये..”, रितेश भाऊने ‘या’ सदस्याची घेतली शाळा, प्रोमो पाहा
1

Bigg Boss Marathi 6: ”घरात लाडका भाऊ योजना सुरू केलीये..”, रितेश भाऊने ‘या’ सदस्याची घेतली शाळा, प्रोमो पाहा

Salman Khan: ISPL सीझन 3 मध्ये सलमान खानच्या उपस्थितीने रंगत, चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसला अभिनेता
2

Salman Khan: ISPL सीझन 3 मध्ये सलमान खानच्या उपस्थितीने रंगत, चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसला अभिनेता

थोडी प्रतीक्षा… मोठी धमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3

थोडी प्रतीक्षा… मोठी धमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Varanasi Release Date: एसएस राजामौली यांचा ‘वाराणसी’ या तारखेला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित, मेकर्स म्हणाले—“Let it bang…”
4

Varanasi Release Date: एसएस राजामौली यांचा ‘वाराणसी’ या तारखेला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित, मेकर्स म्हणाले—“Let it bang…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.