Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला कोणाशीच शारीरिक संबंध..’, ‘lock upp 2’मध्ये आकांक्षा चमोलाचा आणखी एक धक्कादायक खुलासा

टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला हिने 'लॉक अप २'मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. घटस्फोट, पुन्हा लग्न आणि स्वतःला 'असेक्सुअल' समजण्यामागचं कारण जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 09:41 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Akanksha Chamola Lock Upp 2:  नेटफ्लिक्सवरील ‘lock upp 2’ हा रिअॅलिटी शो सुरू झाल्यापासून स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलास्यांमुळे चर्चेत आहे. या शोमधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील अनेक न सांगितलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडताना दिसत आहेत.

टीव्ही अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांचे नाते सध्या विशेष चर्चेत आहे. शोमध्ये आकांक्षाने यापूर्वी परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने पुन्हा लग्न न करण्याचा निर्णयही जाहीर केला. आता तिने तिच्या लैंगिक ओळखीबाबत (Sexuality) आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

शोदरम्यान आकांक्षाने सहस्पर्धक वरुण यादव आणि लैला यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. पुन्हा लग्न करणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ती म्हणाली, “आता माझ्या मनात एक भीती आहे.” यानंतर लैंगिक ओळख काळानुसार बदलू शकते का, असा प्रश्न विचारल्यावर आकांक्षाने उत्तर दिले, “हो, तुम्ही आयुष्याच्या कोणत्या टप्प्यातून जात आहात, त्यावर तुमची सेक्सुअॅलिटी अवलंबून असते.”

यावेळी तिने स्पष्टपणे सांगितले, “माझा घटस्फोट होत आहे. मला सध्या कोणासोबतही शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. मला कोणत्याही पुरुषासोबत किंवा स्त्रीसोबत अशा प्रकारचे नाते नको आहे.” सध्या ती ज्या मानसिक अवस्थेतून जात आहे, त्याचा हा परिणाम असल्याचेही तिने सांगितले.

पुढे आकांक्षा म्हणाली, “मी सध्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यातून जात आहे. माझी शारीरिक संबंधांची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली आहे. त्यामुळे मी स्वतःला सध्या पूर्णपणे ‘असेक्सुअल’ समजते.”

केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

दरम्यान, ‘लॉक अप २’च्या प्रीमियर एपिसोडमध्ये आकांक्षाने गौरव खन्नासोबत परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. दोघेही जवळपास वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे तिने सांगितले. मात्र, त्यांच्यात कोणताही कटुता किंवा वाद नसून, भविष्याबाबतच्या वेगळ्या अपेक्षांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचेही आकांक्षाने स्पष्ट केले.

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

Web Title: Akanksha chamola made another shocking revelation about her personal life on lock upp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Akanksha
  • Gaurav Khanna
  • Reality Show

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.