Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sky Force ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट!

२०२५ चा सुपरहिट चित्रपट 'स्काय फोर्स' थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ आता दोन महिन्यांनी डिजिटल रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार असून, जाणून घ्या तो कुठे, कधी पाहता येईल.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2025 | 05:37 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांचा देशभक्तीवर अ‍ॅक्शन चित्रपट ‘स्काय फोर्स’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. २४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही माहिती ओटीटी प्लॅटफॉर्मनेच दिली आहे. तसेच आता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीप्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

पहिल्याच दिवशी कोटींची कमाई करणार ‘सिकंदर’? सलमान खानच्या ‘या’ चित्रपटाचे मोडेल रेकॉर्ड?

प्राइम व्हिडिओने दिली माहिती
‘स्काय फोर्स’ ओटीटीवर येण्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता ‘स्काय फोर्स’ डिजिटल पद्धतीने प्रदर्शित होण्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट २१ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. ही माहिती स्वतः प्राइम व्हिडिओने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. प्राइम व्हिडिओने अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही नाचताना दिसत आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये, प्राइम व्हिडिओने लिहिले आहे की, “तुम्हाला माहिती आहे काय येणार आहे? २१ मार्चपासून प्राइम व्हिडिओवर ‘स्काय फोर्स’.” असे लिहून ही माहिती शेअर केली आहे.

 

हा चित्रपट आधीच उपलब्ध होता
‘स्काय फोर्स’ हे प्राइम व्हिडिओवर आधीच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होता. परंतु तो फ्री होता आता प्राइम व्हिडिओ सबस्क्राइब केल्यानंतरही तुम्हाला तो पाहण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे, परंतु आता हा चित्रपट २१ मार्चपासून प्राइम व्हिडिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

“उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्…”,नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धावर आधारित आहे
‘स्काय फोर्स’ हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि वीर पहाडिया मुख्य भूमिकेत आहेत. हा वीर पहाडियाचा पहिला चित्रपट आहे. या दोघांशिवाय सारा अली खान, निमरत कौर, शरद केळकर आणि वरुण बडोला हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. चित्रपटाची कथा नीरेन भट्ट, कार्ल ऑस्टिन, आमिल कियान खान आणि संदीप केवलानी यांनी लिहिली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही तो यशस्वी झाला.

Web Title: Akshay kumar starrer sky force ready to release on ott platform prime video here is the date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
1

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

घरावर झालेल्या गोळीबारानंतर समोर आली एल्विशची प्रतिक्रिया, चाहत्यांचे मानले आभार; म्हणाला ‘मी आणि माझे कुटुंब…’
2

घरावर झालेल्या गोळीबारानंतर समोर आली एल्विशची प्रतिक्रिया, चाहत्यांचे मानले आभार; म्हणाला ‘मी आणि माझे कुटुंब…’

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई
4

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.