Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारने चक्क स्वतः थिएटरबाहेर चेहरा लपवून जाणून घेतला Housefull 5 चा रिव्ह्यू; Video Viral

अक्षय कुमारने आज खूप अद्भुत काम केले आहे अक्षयने चक्क किलर मास्क घालून चाहत्यांसोबत संवाद साधून 'हाऊसफुल ५' चा रिव्ह्यू जाणून घेतला आहे. अभिनेत्याने चाहत्यांमध्ये पकडला जाऊ नये म्हणून हुशारीने काम केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 08, 2025 | 02:38 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

बॉलीवूडचा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ६ जूनला प्रदर्शित झाला आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही राज्य करत आहे. मल्टीस्टारर चित्रपट असल्याने चाहत्यांना ‘हाऊसफुल ५’ बद्दल खूप उत्सुकता आहे. या चित्रपटामुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा पडद्यावर चाहत्यांना प्रभावित करण्यात यशस्वी होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अक्षय कुमारचे एकामागून एक फ्लॉप चित्रपटामुळे आता ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट चांगलाच यशस्वी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्याचा चित्रपट आवडतोय की नाही? हे प्रेक्षकांसह अक्षय देखील जाणून घेण्यास उत्सुक आहे.

Dipika Kakar ने हॉस्पिटलच्या बेडवर साजरी केली ईद, शोएब इब्राहिमने शेअर केली झलक!

अक्षय कुमारने एक मोठे साहस केले
प्रेक्षकांकडून रिव्ह्यू जाणून घेण्याच्या उत्सुकतेसाठी अक्षय कुमारने आता एक मोठा प्रयोग केला आहे. आता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता असे काही करत आहे जे मोठ्या कलाकारांनाही करण्याची हिंमत नाही. खरंतर, अभिनेता अक्षय कुमार स्वतः सामान्य लोकांमध्ये त्याच्या चित्रपटाचा आढावा घेण्यासाठी पोहोचला आहे. अक्षय कुमार ‘हाऊसफुल ५’ पाहून परतणाऱ्या लोकांना विचारत आहे की त्यांना हा चित्रपट कसा वाटला? आणि अभिनेत्याने मास्क लावल्यामुळे प्रेक्षकांना अभिनेत्याला ओळखणे कठीण झाले.

 

वांद्रे येथे ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाचा किलर मास्क घालून घेतला आढावा
मात्र, अक्षय कुमार मास्क घालून लोकांमध्ये आला आहे. या अभिनेत्याने चेहरा लपवून लोकांना त्याच्या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले आहेत. अक्षय कुमारने अतिशय हुशारीने त्याच्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाचा मास्क घालून चेहरा झाकला आहे जेणेकरून कोणीही त्याला ओळखू नये. अशा परिस्थितीत, लोक अक्षय कुमारशी बोलण्यात फारसे रस दाखवताना दिसत नाहीत. अक्षय प्रत्येकाला हातात घेऊन विचारत आहे की त्यांना चित्रपटात सर्वात जास्त कोण आवडले? त्यामुळे लोक नाना पाटेकर यांचे कौतुक करतानाही दिसले.

‘हिंदी लादली जात आहे…’, कन्नड वादादरम्यान आता कमल हसन यांचे भाषेविषयी आणखी एक विधान चर्चेत!

अक्षय कुमार कोणी ओळ्खण्याआधीच निघून गेला
त्याच वेळी, अक्षय कुमारचे रहस्य उलगडणार होते तेव्हा तो अभिनेता गायब झाला. खरंतर, अभिनेत्याच्या मागे बाईकवर बसलेल्या एका जोडप्याने त्याला मास्क घातलेले पाहिले होते. त्याला पकडण्यापूर्वीच तो तिथून पळून गेला. आता, हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘असेच, मला वाटले की मी एक किलर मास्क घालून आज ‘हाऊसफुल ५’ पाहिल्यानंतर वांद्रे येथून बाहेर पडणाऱ्या लोकांची मुलाखत घ्यावी. मी शेवटी पकडला जाणार होतो, पण त्याआधीच मी पळून गेलो. हा एक उत्तम अनुभव होता.’ असे लिहून अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Web Title: Akshay kumar wear killer mask take housefull 5 review at bandra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.