Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉमेडीचा बादशाह परततोय! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 07, 2026 | 07:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

चित्रपटाची मजेदार कथा, कॉमिक टाइमिंग आणि अक्षयच्या अभिनयाची फटकेबाजी प्रेक्षकांसाठी अनुभवायला मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सची आगामी फिल्म ‘भूत बंगला’, ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तिची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. याआधी हा चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता मेकर्सनी हा चित्रपट प्रीपोन करत 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहात आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे, आणि सोशल मीडियावरही ‘भूत बंगला’बाबत चर्चेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा निर्णय पूर्णपणे रणनीतीपूर्वक घेतल्याचे मानले जात आहे. अक्षय कुमारच्या वर्षभरातील व्यस्त थिएट्रिकल रिलीज लाइनअपचा विचार करून आणि प्रेक्षकांचे लक्ष एका चित्रपटावर केंद्रित राहावे, यासाठी ही नवी रिलीज डेट ठरवण्यात आली आहे. कमी बॉक्स ऑफिस स्पर्धा असलेल्या काळात चित्रपट प्रदर्शित करून त्याला योग्य वेळ आणि स्पेस मिळावी, हाच मेकर्सचा मुख्य उद्देश आहे.


‘भूत बंगला’बाबत घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट अक्षय कुमार एका दमदार कॉमेडी-एंटरटेनर अवतारात सादर करणार आहे. अक्षय कुमार स्वतःही आपल्या प्रत्येक चित्रपटाला सिनेमागृहात योग्य वेळ मिळावा, याकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसते.

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो

हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स (बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा एक विभाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येत आहे. चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांनी सांभाळली आहे.

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Web Title: Akshay kumars bhoot bangla new release date announced set to hit theaters on 10th april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood movies
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
2

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
3

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
4

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.