• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Sunil Thapa Died Mary Kom Fame Actor Passes Away At 68

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेता सुनील थापा यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 07, 2026 | 02:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे.ज्येष्ठ नेपाळी चित्रपट अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.वृत्तानुसार, सुनील थापा यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर काठमांडूच्या थापाथली येथील नॉर्विक रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही दिसले होते.त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र बहादूर सिंग म्हणाले की, त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी ७:४४ वाजता केलेल्या ईसीजीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेपाळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज सुनील थापा यांनी अनेक दशकांपासून नेपाळी, बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांनी ३०० हून अधिक नेपाळी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ‘चिनो’ चित्रपटातील ‘रते कैला’ या प्रतिष्ठित भूमिकेसाठी त्यांना ओळख मिळाली. या भूमिकेने त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध खलनायकांपैकी एक म्हणून स्थापित केले.

Krrish 4: हृतिक हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट

सुनील थापा यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही काम केले आहे. अलिकडेच ते “द फॅमिली मॅन” आणि “मेरी कोम” या बॉलिवूड चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. त्यांना “मेरी कोम” साठी फिल्मफेअर नामांकन देखील मिळाले. त्यांनी “एक दुजे के लिए” आणि “आज की आवाज” सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुनील थापा यांनी अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी, सुनील यांनी १९७० च्या दशकाच्या मध्यात मुंबईत मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते खेळांमध्येही सक्रिय होते आणि मुंबईतील क्लबसाठी व्यावसायिक फुटबॉल खेळत असे. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी जेएस मासिकासाठी (ज्युनियर स्टेट्समन) फोटो जर्नलिस्ट म्हणूनही काम केले आणि १९७४ मध्ये भूतानच्या राज्याभिषेकाचे वृत्तांकन केले.

Web Title: Sunil thapa died mary kom fame actor passes away at 68

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood News
  • Death

संबंधित बातम्या

‘लोक भुंकत असतात…’; प्रकाश राज यांची Kangana Ranaut वर टीका, AR Rahmanचे समर्थन करत म्हणाले, “तो कोणाकडेही भीक मागत नाही”
1

‘लोक भुंकत असतात…’; प्रकाश राज यांची Kangana Ranaut वर टीका, AR Rahmanचे समर्थन करत म्हणाले, “तो कोणाकडेही भीक मागत नाही”

”बॉलिवूडमधील ९०% लग्न हे बनावट असतात”,’या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत
2

”बॉलिवूडमधील ९०% लग्न हे बनावट असतात”,’या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट
3

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

रामनवमीच्या मुहूर्तावर ‘Ramayana’च्या स्टारकास्टचा लुक होणार प्रदर्शित; भव्य कार्यक्रमात राजकीय, विश्वातील दिग्गज लावणार हजेरी
4

रामनवमीच्या मुहूर्तावर ‘Ramayana’च्या स्टारकास्टचा लुक होणार प्रदर्शित; भव्य कार्यक्रमात राजकीय, विश्वातील दिग्गज लावणार हजेरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 07, 2026 | 02:19 PM
Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ

Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ

Feb 07, 2026 | 02:16 PM
Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

Feb 07, 2026 | 02:13 PM
Sangli Election 2026: देवर्डे येथे EVM बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक संतप्त

Sangli Election 2026: देवर्डे येथे EVM बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक संतप्त

Feb 07, 2026 | 02:10 PM
भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम: महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव

भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम: महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव

Feb 07, 2026 | 02:09 PM
Bangladesh Election: तारिक रहमान यांचे ‘ट्रम्प कार्ड’! भारतासोबतच्या संबंधांवर मोठी घोषणा; BNPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पूर

Bangladesh Election: तारिक रहमान यांचे ‘ट्रम्प कार्ड’! भारतासोबतच्या संबंधांवर मोठी घोषणा; BNPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पूर

Feb 07, 2026 | 02:02 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.