चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त हिट झाल्यानंतर, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा "जॉली एलएलबी ३" आता ओटीटीवर येत आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.
ट्विंकल खन्नाने अलीकडेच खुलासा केला की जर ती अभिनेत्याच्या आणि देवाघरी गेली आणि अक्षय कुमारने पुन्हा दुसरे लग्न केले तर काय होईल? यावर अभिनेत्याने देखील अभिनेत्रीला जबरदस्त उत्तर दिले आहे.
दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अलीकडेच "भूल भुलैया ४" बद्दल एक अपडेट दिले. आता, त्यांनी त्यातील कलाकारांबद्दल तपशील उघड केला आहे. त्यांचे काय म्हणणे होते ते जाणून घेऊया.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमारने अभिनयाऐवजी फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.
गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमारने शोक व्यक्त केला आहे. अक्षय नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अक्षयने महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.
"कांतारा चॅप्टर १" सारख्या मोठ्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरही अक्षय कुमार आणि अर्शद वारसीची जादू कमी झालेली नाही. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
अक्षय कुमारने अलीकडेच सायबर पोलिसांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली, जिथे त्याने त्याची मुलगी निताराशी संबंधित एक घटना सांगितली. ही घटना ऐकून सगळेच चकीत झाले आहेत.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाने सहा दिवसांत एकूण ६९.७५ कोटींची कमाई केली आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन काय होते हे आपण जाणून घेणार आहोत.