• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Akshaye Khanna Copied Father Vinod Khanna Dance Step For Dhurandhar 36 Years Old Video Viral

‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक

अक्षय खन्ना सध्या त्याच्या "धुरंधर" चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या नृत्याचे प्रचंड कौतुक होत आहे. तसेच या स्टेप्स अक्षय खन्नाने त्याचे वडील आणि अभिनेते विनोद खन्ना यांच्या कॉपी केल्या आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 10, 2025 | 02:08 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वडिल्यांच्याच डान्स अक्षय खन्नाने केल्या कॉपी
  • Viral Video ने चाहत्यांचे वेधले लक्ष
  • अक्षय खन्नासाठी ऑस्करची मागणी
 
आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शित होताच धमाका करत आहेत. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत १५० कोटींचा आकडा ओलांडला आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राचे कौतुक होत असतानाच, अक्षय खन्ना हे असेच एक नाव आहे जे पडद्यावर आणि सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या डान्स मूव्ह देखील व्हायरल होत आहे. या गाण्यात अक्षय खन्नाच्या एन्ट्रीची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे. आता, या डान्स मूव्ह आणि विनोद खन्नाच्या ३६ वर्षांच्या जुना डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश

अक्षय खन्नाने डान्स स्टेपसाठी कोरिओग्राफरची घेतली नाही मदत

खरं तर, ‘धुरंधर’ चित्रपटात उजैर बलोचची भूमिका करणाऱ्या अभिनेता दानिशने खुलासा केला की अक्षय खन्नाने त्याच्या डान्स मूव्ह स्वतः तयार केल्या आहेत. यासाठी ना कोरिओग्राफरची आणि ना कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यकता होती. दानिशने सांगितले की अक्षय सेटवर आला आणि वातावरण पाहून त्याने आदित्यला विचारले की तो त्यावर नाचू शकतो का. त्याने होकार दिला आणि त्यानंतर त्याने त्याचे डान्स स्टेप्स सादर केले.

Akshaye Khanna copied the steps of his father Vinod Khanna sahab in #Dhurandhar 😍 pic.twitter.com/btC0M4bdpH — Siddharth Mathur (@TheSidMathur) December 9, 2025

अक्षय खन्नाने त्याच्या वडिलांच्या ३६ वर्षांच्या डान्स स्टेपची केल्या कॉपी

पण आता, अक्षय खन्नाच्या डान्स मूव्हचे त्याचे वडील विनोद खन्ना यांच्याशी ३६ वर्ष जुने नाते असल्याचे म्हटले जात आहे. विनोद खन्ना यांच्यासोबत अक्षय खन्नाचा डान्स मूव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की अभिनेत्याने त्याच्या वडिलांच्या डान्स मूव्हची कॉपी केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विनोद खन्ना रेखासोबत तोच डान्स मूव्ह करताना दिसत आहेत. जर संपूर्ण व्हिडिओची तुलना अक्षयच्या डान्सशी केली तर हे समजणे कठीण नाही की अक्षयने त्याच्या वडिलांची स्टाईल कॉपी केली आहे.

९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय ‘हा’ अभिनेता, झी मराठीची नवी मालिका ‘शुभ श्रावणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अक्षय खन्नासाठी ऑस्करची मागणी

“धुरंधर” चित्रपटातील अक्षय खन्नाच्या डान्स मूव्ह्सवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. जेव्हा त्याच्या वडिलांचा व्हिडिओ समोर आला तेव्हा लोकांनी असा दावा केला की अभिनेत्याने त्याच्या वडिलांच्या डान्स मूव्ह्सची कॉपी केली आहे. या डान्स मूव्हसाठी लोक अक्षयचे कौतुक करत आहेत. लोक म्हणतात की रणवीर सिंगसह इतर स्टार्स उत्कृष्ट होते, परंतु अक्षय खन्नाने त्याच्या स्क्रीन प्रेझेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय, “धुरंधर” चित्रपटातील अक्षय खन्नाचा अभिनय आणि डान्स पाहिल्यानंतर, कोरिओग्राफर फराह खानने त्याच्यासाठी ऑस्करची मागणीही केली.

Web Title: Akshaye khanna copied father vinod khanna dance step for dhurandhar 36 years old video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

पूर्वी DVD विकणारी लहान कंपनी आता Warner Brothers ला घेणार विकत; Netflix चा मोठा करार
1

पूर्वी DVD विकणारी लहान कंपनी आता Warner Brothers ला घेणार विकत; Netflix चा मोठा करार

‘हिंदू मुलगा आणि मुस्लिम सून…’, सुनील लहरीच्या मुलाने सारा खानसोबत केले लग्न; यूजर्सने सुरु केली Trolling
2

‘हिंदू मुलगा आणि मुस्लिम सून…’, सुनील लहरीच्या मुलाने सारा खानसोबत केले लग्न; यूजर्सने सुरु केली Trolling

‘Overacting थांबवा ताई, ‘बिग बॉस’ संपले आता..’, तान्या मित्तलचा बदलला अंदाज; आधी पापाराझी आणि आता ड्रायव्हरलाही फटकारले
3

‘Overacting थांबवा ताई, ‘बिग बॉस’ संपले आता..’, तान्या मित्तलचा बदलला अंदाज; आधी पापाराझी आणि आता ड्रायव्हरलाही फटकारले

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection
4

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक

‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक

Dec 10, 2025 | 02:08 PM
Gadchiroli News: ऐनहिवाळ्यात गावांचा नळ कोरडा, मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

Gadchiroli News: ऐनहिवाळ्यात गावांचा नळ कोरडा, मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

Dec 10, 2025 | 02:06 PM
Chandrapur News: सहावा वेतन लागू… पण 19 वर्षांपासून थकबाकीच नाही! मलेरिया फवारणी कामगारांचा आक्रोश

Chandrapur News: सहावा वेतन लागू… पण 19 वर्षांपासून थकबाकीच नाही! मलेरिया फवारणी कामगारांचा आक्रोश

Dec 10, 2025 | 02:04 PM
Kalashtami 2025: डिसेंबर महिन्यातील शेवटची कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Kalashtami 2025: डिसेंबर महिन्यातील शेवटची कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Dec 10, 2025 | 01:55 PM
CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?

CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?

Dec 10, 2025 | 01:54 PM
Trump Europe : पुन्हा बदलला ट्रम्पचा मूड! पुतिनची स्तुतीसुमने उधळली; कमकुवत म्हणत युरोपीय देशांनी थेट उघडपणे धरले धारेवर

Trump Europe : पुन्हा बदलला ट्रम्पचा मूड! पुतिनची स्तुतीसुमने उधळली; कमकुवत म्हणत युरोपीय देशांनी थेट उघडपणे धरले धारेवर

Dec 10, 2025 | 01:52 PM
Technology Investment: पंतप्रधान मोदींची जागतिक तंत्रज्ञान सीईओंसोबत बैठक; कॉग्निझंट, इंटेल व मायक्रोसॉफ्ट वाढवणार भारतात गुंतवणूक

Technology Investment: पंतप्रधान मोदींची जागतिक तंत्रज्ञान सीईओंसोबत बैठक; कॉग्निझंट, इंटेल व मायक्रोसॉफ्ट वाढवणार भारतात गुंतवणूक

Dec 10, 2025 | 01:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.