Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, अक्षयची एक जुनी मुलाखतही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चित्रपट इंडस्ट्रीमधील घडामोडींवर स्वतःचे मत मांडताना दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 12, 2025 | 03:05 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “धुरंधर” अक्षय खन्ना चर्चेत
  • चित्रपट इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाला अभिनेता?
  • ‘मी स्वतःला बदलणार नाही’ – अक्षय खन्ना
 

रणवीर सिंगचा “धुरंधर” हा चित्रपट थिएटरमध्ये अभूतपूर्व कामगिरी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सतत सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचे सर्वजण प्रशंसा करताना दिसत आहेत. अभिनेत्याचा जबरदस्त अभिनय आणि व्हायरल झालेला FA9LA सीन प्रेक्षकांना रीलमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये, अक्षयची एक जुनी मुलाखत देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत तो त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलताना दिसला आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

Zee Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा अविस्मरणीय वाढदिवस, तारिणीने दिलं खास सरप्राईझ

 

मी स्वतःला बदलू शकत नाही- अक्षय खन्ना

अक्षय खन्ना अनुराधा प्रसादशी यांच्या मुखातील बोलताना म्हणाला होता की, “जर तू मला म्हणालीस, ‘हे बघ अक्षय, जर तू स्वतःला बदलले नाहीस, तर तुला प्रत्येक पार्टी, मुलाखत आणि वादातून बाहेर पडावे लागेल. अन्यथा, तू चित्रपटसृष्टीतून बाहेर पडशील,’ तर यावर माझं उत्तर असे, ‘मग मी बाहेर पडू इच्छितो.’ मला ते आवडेल कारण मी स्वतःला बदलू शकत नाही. मी जो आहे तोच राहीन.” अक्षय खन्नाची ही जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. असेच चाहते आता अक्षय खन्नाच्या अभिनयाची वाहवाह करत आहेत.

होणार मोठा धमाका! Border 2 चा टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी नवे पोस्टरही केले शेअर

“धुरंधर” च्या यशाने अभिनेत्याचे नाशिक बदलले

“धुरंधर” च्या यशादरम्यान, अक्षय खन्नाला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. तो प्रशांत वर्मा यांच्या सुपरहिरो चित्रपट “महाकाली” मध्ये “असुरगुरु शुक्राचार्य” म्हणून दिसणार आहे. चित्रपटातील अक्षयचा पहिला लूक समोर आला आहे. तो खूपच सुंदर दिसत अनोख्या लुकमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये, अक्षय एका दगडी किल्ल्यासमोर उभा आहे. त्याने एक लांब काळा झगा देखील घातला आहे आणि त्याचा एक डोळा चांदीसारखा चमकताना दिसला आहे, ज्यामुळे त्याचा लूक आणखी गडद आणि शक्तिशाली बनला आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, अक्षय खन्नाकडे “धुरंधर २” आणि “दृश्यम ३” हे चित्रपट देखील आहे. जे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

Web Title: Akshaye khanna on his stardom said i will be out of film industry but never change myself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.