अक्षय खन्ना-बॉबी देओल यांनी अब्बास-मस्तानच्या हिट थ्रिलर "हमराज " मध्ये एकत्र काम केले होते. जुन्या चित्रपटांच्या सिक्वेलचा ट्रेंड पाहता, बॉबी आणि अक्षय "हमराज २" मध्ये एकत्र दिसू शकतात.
अक्षय खन्नाचा "धुरंधर" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, अक्षयचा भाऊ राहुल खन्नाने अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. राहुलने आता स्वतःचे कारण देखील स्पष्ट केले आहे.
"धुरंधर" मधील रहमान डकैतच्या मृत्यूनंतर, असे गृहीत धरले जात होते की अक्षय खन्ना "धुरंधर २" मध्ये परतणार नाही. परंतु, तो "धुरंधर २" मध्ये असेल असे संकेत मिळाले आहेत. या बातमीने…
"सेक्शन ३५७" चे दिग्दर्शक मनीष यांनी अक्षय खन्ना यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अभिनेतावर चित्रपटाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आणि सहा महिन्यांसाठी चित्रीकरण थांबवल्याचा आरोप केला आहे.
सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळतात. रणवीर सिंगपासून ते अक्षय खन्नापर्यंत सगळ्याच कलाकारांचे प्रेक्षकांनी मन भरून कौतुक करत आहे. या चित्रपटाची दमदार कथा, प्रभावी संवाद आणि उत्तम अभिनय…
काही दिवसांपूर्वीच, "दृश्यम ३" च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती, परंतु कलाकारांमधून अक्षय खन्नाचे नाव गायब झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अभिनेता या चित्रपमधून का बाहेर पडला जाणून घेऊयात
अक्षय खन्ना सध्या त्याच्या "धुरंधर" चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान, तो "दृश्यम ३" मधून माघार घेत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कारण अभिनेत्याने त्याच्या फी वाढवली आहे.