Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान तणावात आलिया भट्टचा मोठा त्याग; अभिनेत्रीने Cannes २०२५ महोत्सवाचे पदार्पण ढकलले पुढे?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणामुळे चर्चेत होती. आता अभिनेत्रीबाबत एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे, आलियाने Cannes २०२५ महोत्सवाचे पदार्पण पुढे ढकलले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 14, 2025 | 11:39 AM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

फॅशन जगातील सर्वात मोठा फॅशन कार्यक्रम, कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५, सुरू झाला आहे, ज्याची सुरुवात क्वेंटिन टारांटिनो यांच्या उद्घाटन भाषणाने झाली. या प्रसंगी बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी आपली उपस्थिती नोंदवली आहे. या वर्षी, आलिया भट्ट पहिल्यांदाच रेड कार्पेटवर पदार्पण करण्यासाठी सज्ज होती. दरम्यान, मोठी बातमी अशी आहे की भारत-पाकिस्तान तणावात अभिनेत्रीने मोठा त्याग केला आहे. आलियाने कान्स फिल्म फेस्टिव्हल वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना तिला रेड कार्पेटवर पाहता येणार नाही आहे.

आलिया कान्समध्ये पदार्पण करणार होती
मिड डेच्या वृत्तानुसार, स्टुडंट ऑफ द इयरमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट तिच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये पदार्पणासाठी चर्चेत होती, परंतु सूत्रांनी उघड केले की लॉरियलची राजदूत म्हणून, आलिया आज रात्री कान्सच्या भव्य उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार होती. यासाठी तिला आठवड्याच्या शेवटी विमानाने जायायचे होते.

Cannes 2025: ‘उर्वशी, take it easy…’ रेड कार्पेटवर उर्वशीने गाजवले वर्चस्व; सतरंगी लुक बघून चाहते चकीत!

अभिनेत्रीने हा निर्णय का घेतला?
अहवालात पुढे म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या काळात आलिया देशासोबत एकता व्यक्त करू इच्छित होती. या कारणास्तव अभिनेत्रीने कान्सला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, आलिया भट्टकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच ती या Cannes २०२५ महोत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे.

‘रोमियो S3’च्या मुहूर्तवार अनुपसोबत गप्पा-शप्पा; अभिनेत्याच्या संपूर्ण पात्राविषयी चर्चा

हे बॉलिवूड स्टार्स कान्समध्ये दिसणार आहेत
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करणार आहे. याशिवाय जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर देखील पदार्पण करू शकतात. त्यांच्याशिवाय, नितांशी गोयल, विशाल जेठवा, उर्वशी रौतेला, पायल कपाडिया, जॅकलिन फर्नांडिस, नीरज घाविन आणि शालिनी पासी यांसारखे इतर भारतीय स्टार कान्स २०२५ मध्ये रेड कार्पेटवर दिसण्याची शक्यता आहे.

Web Title: Alia bhatt postponed debut cannes film festival 2025 amid india pakistan tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
2

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
3

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Prahaar Movie Song:  सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित
4

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.