Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले मोठे सरप्राईज; ॲटलीसोबत भव्य अ‍ॅक्शन चित्रपटाची घोषणा

भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जुनने वाढदिवसाच्या दिवशी ॲटली सोबतच्या मोठ्या चित्रपटाचे ‘राका’चे शीर्षक जाहीर झाले आहे. अभिनेत्याचा बदललेला आणि धक्कादायक लूक पाहून चाहते खुश झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 08, 2026 | 12:44 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले सरप्राईज
  • ॲटलीसोबत भव्य अ‍ॅक्शन चित्रपटाची घोषणा
  • काय आहे चित्रपटाचे नाव?
 

भारतीय चित्रपटसृष्टीतील पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज घेऊन समोर आला आहे. आपल्या दमदार अभिनय, अनोख्या स्क्रीन प्रेझेन्स आणि प्रचंड फॅन फॉलोइंगमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारा हा अभिनेता आता एका भव्य अ‍ॅक्शनपटासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो दिग्दर्शक ॲटली सोबत पहिल्यांदाच काम करत असून त्याच्यासोबत दीपिका पदुकोण देखील झळकणार आहे.

अल्लू अर्जुनचा वाढदिवस आता फक्त सेलिब्रेशन न राहता इंडस्ट्रीसाठी मोठ्या घोषणांचा दिवस बनला आहे. यंदाही त्याने चाहत्यांना मोठं गिफ्ट देत आपल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आणि चित्रपटाचं टायटल ‘राका’ असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

Allu Arjun च्या वाढदिवशी चाहत्यांची घराबाहेर प्रचंड गर्दी; अनियंत्रित जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज

पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा पूर्णपणे वेगळा आणि थक्क करणारा लूक पाहायला मिळतो आहे. लांडग्यासारख्या फर असलेला हात, टोकदार नखं आणि चेहऱ्याचा अर्धा भाग झाकणारी रचना यामुळे त्याचा अवतार अधिकच गूढ आणि थक्क करणारा वाटत आहे. त्याचे काजळ लावलेले तीक्ष्ण डोळे आणि रफ हेअरस्टाईल या लूकला अधिक प्रभावी बनवतात. हा लूक याआधी कधीच पाहायला मिळाला नसल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

 

‘पुष्पा’च्या ऐतिहासिक यशानंतर अल्लू अर्जुन कडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. मात्र सुरक्षित मार्ग निवडण्याऐवजी तो पुन्हा एकदा नवा प्रयोग करताना दिसत आहे. त्याचा हा धाडसी निर्णयच त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. या चित्रपटातून प्रथमच अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोण ही जोडी एकत्र दिसणार आहे. दोन मोठ्या स्टार्सची ही जोडी आणि ॲटली यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्री झरीन खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईच्या निधनाने अभिनेत्री भावुक

एकूणच, ‘राका’ हा केवळ एक चित्रपट नसून एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. अल्लू अर्जुनचा हा नवा अवतार आणि मोठ्या प्रमाणावर उभा राहणारा हा प्रोजेक्ट भारतीय सिनेमात नवा ट्रेंड सेट करू शकतो. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Web Title: Allu arjun raka first look poster deepika padukone atlee new movie announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
1

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
2

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
3

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
4

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.