Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेय वाघचे डिजिटल युगात आणखी एक पाऊल, स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल केले सुरु!

जगभरात प्रत्येकजग मोबाईलच्या दुनियेत लागताना दिसत आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या सारख्या अँप्ससह दुरावलेली माणसे देखील खूप जवळ आले आहेत. या अँप्ससोबत सगळ्यात जास्त प्रसिद्ध अँप म्हणजे व्हाट्सअँप जो सगळ्यांच्या फोनेमध्ये उपलब्ध आहे. नुकताच मराठी अभिनेता अमेय वाघ याने या अँप विषयी एक आनंदची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 19, 2024 | 02:48 PM
अमेय वाघचे डिजिटल युगात आणखी एक पाऊल, स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल केले सुरु!
Follow Us
Follow Us:

जगभरातील कोणत्याही कानाकोपर्यातील माणसं व्हाट्सअँपद्वारे सहज कनेक्ट होऊ शकतात. एकमेकांना कॉल्स आणि मॅसेजेस करू शकतात. या अँपमध्ये अनेक फीचर्स तुम्हाला पाहायला मिळाले असतील. एकदा मॅसेज तुम्हाला गुपित ठेवायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तसेच, जर तुम्हाला लांच्या व्यक्ती सोबत संपर्क साधायचा असेल तर तुम्ही कॉल किंवा त्या व्यक्तीला बघण्यासाठी व्हिडीओ कॉलदेखील करू शकता इतके या अँप्सचे फीचर्स वापरकर्त्यांना साधे आणि उपयोगी आहेत. व्हाट्सअँप या अँपवर तुम्ही तुमचे स्वतःचे कॅनल देखील तयार करू शकता जेणे करून तुमचे लोकांसोबतचे नाते आणि संवाद वाढतील. याच फीचर्सचा वापर करून आपला लाडका अभिनेता अमेय वाघ त्याच्या चाहत्यांसोबत घट्ट नाते निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अमेयने चाहत्यांच्या हृदयाच्या जवळ यावे म्हणून स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. असे करणारा मराठी सिनेसृष्टीतील अमेय वाघ हा पहिलाच कलाकार ठरला आहे. त्यामुळे इथून पुढे चाहत्यांना अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स आणि प्रदर्शनाच्या तारखा आता एका क्लिकवर समजणार आहे. तुम्ही सुद्धा हे व्हाट्सअँप चॅनलला फोल्लोव करू शकता. यावर अमेयच्या सगळ्या चित्रपटांची माहिती तुम्हाला सहज मिळून जाईल. अमेयच्या या हुशारीची चर्चा आता त्याच्या चाहत्यांमध्ये होताना दिसत आहे. ते नक्कीच या चॅनेलला प्रतिसाद देतील ही आशा आहे.

हे देखील वाचा – निर्माता कृष्णा कुमार यांची मुलगी तीशाचे २१ व्या वर्षी निधन, कर्करोगाशी देत होती झुंज!

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. कामाच्या आघाडीवर, काला पानी, असूर यांसारख्या हिंदी वेबसीरिज, तर दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय मालिका त्यांनी केले आहे. यानंतर त्याने फास्टर फेणे, मुरांबा, धुरळा यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही अमेयचे अनेक प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत. त्याबद्दल अमेय सोशल मिडियावर चाहत्यांशी नेहमी संवाद साधताना दिसत असतो. आता याचदरम्यान तो संवाद व्हाट्सअँपवर देखील साधणार आहे आणि लोकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.

Web Title: Amey wagh took another step into the digital era by launching her own whatsapp channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 02:47 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • marathi actor

संबंधित बातम्या

Samir Paranjape Restaurant: अभिनेता समीर परांजपेचं व्यवसाय क्षेत्रात पहिलं पाऊल, ‘या’ शहरात सुरू केलं ‘परांजपे उपहार गृह’
1

Samir Paranjape Restaurant: अभिनेता समीर परांजपेचं व्यवसाय क्षेत्रात पहिलं पाऊल, ‘या’ शहरात सुरू केलं ‘परांजपे उपहार गृह’

लेक चालली सासरला! BMW गाडीतून अनुष्काचे पुण्यात जंगी स्वागत, पती निखिलसह आलिशान घरात केला गृहप्रवेश
2

लेक चालली सासरला! BMW गाडीतून अनुष्काचे पुण्यात जंगी स्वागत, पती निखिलसह आलिशान घरात केला गृहप्रवेश

करिअर की प्रेम? आयुष्यातील ‘या’ कठीण समतोलाबाबत सिद्धार्थ मेननने व्यक्त केल्या भावना
3

करिअर की प्रेम? आयुष्यातील ‘या’ कठीण समतोलाबाबत सिद्धार्थ मेननने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.