Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयावर बिग बिंची प्रतिक्रिया, काही मिनिटांतच व्हायरल झाले ट्विट

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाबद्दल अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अभिनेते या सामन्याबाबत नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 08, 2025 | 11:09 AM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ३३६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा क्षण भारतासाठी देखील खास होता कारण यापूर्वी या मैदानावर कोणीही कसोटी सामना जिंकला नव्हता. भारतीय क्रिकेट संघासाठी हा आनंदाचा विषय आहे. या दरम्यान, बॉलीवूड सेलिब्रिटी देखील संघाचे अभिनंदन करण्यापासून आणि विजयाचा आनंद साजरा करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. यापूर्वी सुनील शेट्टी यांनी देखील भारतीय टीमचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. आता अमिताभ बच्चन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्टार प्लस वर पुन्हा एकदा दिसणार कौटुंबिक नात्यांचा सोहळा; ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा प्रोमो प्रदर्शित

अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट शेअर केले
अमिताभ बच्चन यांनी इंग्लंडविरुद्ध भारताच्या कसोटी सामन्यातील विजयाबद्दल आनंद व्यक्त करणारे ट्विट शेअर केले. त्यांनी ट्विटवर लिहिले, ‘थोक दिया क्रिकेट में.’ त्यांचे ट्विट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याच वेळी, चाहते देखील बिग बींच्या ट्विटवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. आणि कंमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

T 5435 – ठोक दिया – किरकिट में — Amitabh Bachchan (@SrBachchan) July 7, 2025

 

A young team.
A big stage.
And what a win!
Grit, guts and glory — this squad is growing into something special. Onwards and upwards Team India! pic.twitter.com/1NLFoRHYdK — Suniel Shetty (@SunielVShetty) July 7, 2025

सुनील शेट्टी यांनी अभिनंदन केले
अमिताभ बच्चन यांच्या आधी सुनील शेट्टीने भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला ते स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर भारतीय क्रिकेट सामन्याचा फोटो शेअर केला. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, ‘एक तरुण संघ. एक मोठा मंच आणि किती विजय. संयम, धैर्य आणि अभिमान, ही टीम काहीतरी खास करणार आहे. पुढे जा आणि टीम इंडियाला उंच करा.’ त्याच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले की अभिनेत्याला भारताच्या विजयाचा खूप अभिमान वाटत आहे.

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच बेशुद्ध पडले होते ऋषी कपूर-नीतू सिंग, वऱ्हाड्यांनी दिलेलं गिफ्ट पाहून बसलेला मोठा धक्का

बिग बी त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहतात
अमिताभ बच्चन यांची क्रिकेटबद्दलची आवड नेहमीच दिसून येते. क्रिकेट दरम्यान भारताच्या विजयावर ते अनेकदा आनंद व्यक्त करतात. याशिवाय बिग बी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत राहतात. यापूर्वी त्यांनी अभिषेक बच्चनच्या ‘कालिधर लापता’ चित्रपटाचे ट्विटद्वारे कौतुक केले होते. अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे कधी चर्चेत राहिले आहे यात कधी त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करायला लागला आहे.

Web Title: Amitabh bachchan praises team india historical victory against england tweet viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • Team India

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.