Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल कपूरने स्कार्लेट जोहान्सनसह TIME100 AI यादीमध्ये मिळवले अव्वल स्थान!

बॉलीवूड स्टार आणि आघाडीचा अभिनेता अनिल कपूरने TIME100 AI या यादीमध्ये सर्व हॉलिवूड स्टार्समध्ये अभिनेत्याने अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच या यादीतमध्ये हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन देखील दिसत आहे. अभिनेत्याने TIME100 AI यादीची पोस्ट शेअर केली आहे आणि चाहत्यांसह हा आनंद साजरा केला असून सगळ्यांचे आभार व्यक्त केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 06, 2024 | 11:46 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अनिल कपूर यांनी TIME100 AI यादीमध्ये अव्वल स्थान निर्माण केले असून AI च्या जगात प्रभाव निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील 100 लोकांना यात सन्मानित केल आहे. बॉलीवूड अभिनेत्याने दिल्ली उच्च न्यायालयात AI विरुद्ध ऐतिहासिक निकाल जिंकल्यानंतर या मेगास्टारने या यादीत स्थान मिळवले आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी खटला दाखल केला होता विशेषत: डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही प्रकारच्या गैरवापरापासून त्यांचे नाव, प्रतिमा, समानता, आवाज आणि इतर वैयक्तिक गुणधर्मांना संरक्षण मिळावे यासाठी खटला दाखल करण्यात आला होता.

अनिल कपूरसाठी ही अभिमानाची गोष्ट
अभिनेत्याने प्रतिष्ठित यादीत स्वतःच स्थान हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इतरांसोबत शेअर केले आहे. यापूर्वी, सिनेमा आयकॉनने एका मुलाखतीत सांगितले होते की AI तंत्रज्ञानाचा “पूर्णपणे फायदा घेतला जाऊ शकतो आणि व्यावसायिकरित्या त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो”. ते म्हणाले की, कोर्टाने त्याच्या बाजूने दिलेल्या आदेशामुळे त्याच्या वैयक्तिक गुणधर्मांचा गैरवापर करणाऱ्यावर खटला भरणे शक्य होते. ही मोठी बातमी इंटरनेटवर पसरताच, सिनेमाच्या आयकॉनच्या चाहत्यांनी त्याचा नवीन पराक्रम साजरा केला.

 

हे देखील वाचा- ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा!’ “धर्मवीर – २” चा धडाकेबाज नवा ट्रेलर लाँच!

अभिनेत्याचे येणारे आगामी चित्रपट
थिएटरच्या आघाडीवर अनिल कपूरने अलीकडेच ‘ॲनिमल’, ‘फाइटर’ आणि ‘क्रू’ या त्याच्या निर्मिती उपक्रमासह सलग हिट चित्रपट दिले. आता तसेच अनिल कपूर सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. या पलीकडे, अभिनेता YRF स्पाय युनिव्हर्समध्ये पाऊल ठेवत असल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Anil kapoor top in the time100 ai list with scarlett johansson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 11:46 AM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Entertainment News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.