Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anita Hassanandani: टीव्हीवरील नागिन ‘छोरियां चलीं गाव’ची ठरली विजेता, शो जिंकल्यानंतर व्यक्त केला आनंद

अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने "छोरियां चलीं गाव" हा शो जिंकला आहे. तिने ट्रॉफी उचलून स्वतःचा आनंद व्यक्त केला आहे. जिंकल्यानंतर तिने सांगितले की तिला स्वतःचा खूप अभिमान वाटत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 05, 2025 | 12:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • टीव्हीवरील नागिन ‘छोरियां चलीं गाव’ची विजेता
  • शो जिंकल्यानंतर अनिताने व्यक्त केला आनंद
  • “हा विजय फक्त माझा नाही” – अनिता
“छोरियां चलीं गाव” या रिॲलिटी शोने गेल्या दोन महिन्यांत प्रेक्षकांना ग्रामीण जीवनातील साधेपणा, संघर्ष आणि उबदारपणा दाखवला आहे. आता, या शोला त्याचा विजेता सापडला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनी हा शो जिंकला आहे. जिंकल्यानंतर, अनिताने आपला आनंद व्यक्त केला आहे. की ती स्पर्धकांशी संबंध निर्माण करण्यासाठी नाही तर शो जिंकण्यासाठी, गावकऱ्यांची मने जिंकण्यासाठी तिथे गेली होती. असे तिने म्हटले आहे.

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

गावातील जीवनातून शिकली धडे
शो दरम्यान, स्पर्धकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यांना पारंपारिक ग्रामीण कामे करावी लागली – गायीचे दूध काढणे, विहिरीतून पाणी आणणे, चुलीवर स्वयंपाक करणे आणि स्थानिक कुटुंबांसोबत राहणे. अनिता प्रत्येक काम हसतमुखाने करताना दिसली आहे आणि तिने कधीही हार मानली नाही. ग्रामीण महिलांशी तिचे नाते आणि जवळीक उल्लेखनीय होती. सुरुवातीला अनेक सेलिब्रिटी संकोच करत असताना, अनिताने मनापासून गावातील जीवनशैली स्वीकारली.

अनिताने ग्रँड फिनालेवर वर्चस्व गाजवले
फायनल एपिसोड स्वतःच एक सेलिब्रेशन होता. टॉप पाच फायनलिस्टनी स्टेजवर उत्तम परफॉर्मन्स दिले. शोच्या सुरुवातीपासूनच अनिता विजेती ठरेल हे स्पष्ट दिसत होते. अनितासोबत टायगर श्रॉफची बहीण कृष्णा, जी उपविजेती होती, ती देखील टॉप दोनमध्ये दिसली. अनिता विजेती झाली असून, तिच्या चाहत्यांना देखील तिला पाहून आनंद झाला आहे.

Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

“हा विजय फक्त माझा नाही, हा माझ्या कुटुंबाचा आहे.” – अनिता
शो जिंकल्यानंतर अनिता भावुक झाली आणि म्हणाली, “जेव्हा मी ‘छोरियां चलीं गाव’ मध्ये सामील झाले तेव्हा गावातील जीवन कसे असेल याची मला कल्पनाही नव्हती. पण जसजसे दिवस जात गेले तसतसे मला कळले की खरा आनंद साधेपणात आहे. अनेक आव्हाने होती, परंतु मी माझा मुलगा आरव आणि पती रोहित यांना आठवून स्वतःला मजबूत ठेवले. हा विजय फक्त माझा नाही, हा माझ्या कुटुंबाचा आहे.”

शिवाय, अनिता पुढे म्हणाली की ती गावकऱ्यांची मने जिंकण्यासाठी तिथे गेली होती. ती इतर स्पर्धकांशी संबंध निर्माण करण्यासाठी तिथे गेली नव्हती, पण तरीही शो दरम्यान तिला एक चांगली मैत्रीण, आणि ती म्हणले डॉली. अनिता विजेती झाल्यामुळे चाहते तीच आता कौतुक करत आहेत.

Web Title: Anita hassanandani interview after she wins chhoriyan chali gaon reality show grand finale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
1

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
2

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
3

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
4

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.