Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनुराग डोभालला मोठा झटका! वडिलांनी संपत्तीपासून केले दूर, म्हणाले ‘माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही…’

"बिग बॉस १७" मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अनुराग डोभाल सध्या रुग्णालयात आपल्या आयुष्यासाठी लढत आहे. परंतु, अलीकडेच त्याच्याबद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 10:21 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • अनुराग डोभालला मोठा झटका
  • वडिलांनी संपत्तीपासून केले बाहेर
  • अनुराग डोभालच्या लग्नाआधीच कुटुंबात तणाव
 

“बिग बॉस १७” मध्ये प्रसिद्धी मिळवणारा अनुराग डोवाल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर त्याचा एक भयानक अपघात झाला, आणि त्याचे चाहते चिंता व्यक्त करू लागले. त्याने इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान वेगाने गाडी चालवत असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची प्रकृती आता बरीच सुधारत असल्याचे दिसले आहे. काल, अनुराग डोवाल यांचा पहिला फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध झाला.

पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, अनुराग डोभालवर आता आणखी एक संकट आले आहे. खरं तर, त्यांचे वडील जगदंबा प्रसाद डोवाल यांनी अनुराग डोभाल आणि त्याची पत्नी रितिका चौहान या दोघांना त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढले आहे. त्यांनी एका वृत्तपत्रातील जाहिरातीत ही घोषणा केली आहे.

करण जोहरच्या ‘Dostana 2’ला मोठा धक्का! कार्तिक आर्यननंतर लक्ष्यची चित्रपटामधून एक्झिट

अनुराग डोभालचे वडील जगदंबा प्रसाद डोभाल यांनी स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे त्यांचा मुलगा आणि सुनेला बेदखल करण्याची घोषणा केली आहे. वर्तमानपत्रात लिहिले होते की, “मी माझा मुलगा अनुराग डोभाल आणि सून रितिका चौहान डोभाल यांना माझ्या सर्व जमीन आणि मालमत्तेतून वारसा हक्काने काढून घेत आहे. भविष्यातील त्यांच्या कोणत्याही कृती आणि व्यवहारांसाठी ते जबाबदार असतील, मी आणि माझे कुटुंब त्यापैकी कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेणार नाही. जगदंबा प्रसाद, नारायण दत्त डोभाल यांचा मुलगा, प्लॉट क्रमांक ९७ बी-व्हिलेज, कुलाना अथरवाला भानियावाला, डेहराडून, उत्तराखंड येथील रहिवासी.” असे लिहिलेले यामध्ये दिसून येत आहे.

 

UK07 Rider’s dad officially disowned him by announcing it in the city’s newspaper
by
u/Over_Substance5853 in
youtubeindia

थिएटरनंतर आता OTT वर ‘Sitaare Zameen Par’; 9 महिन्यांनंतर आमिर खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस!

अनुराग डोभालच्या लग्नाआधीच कुटुंबात तणाव

अनुराग डोभालने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की त्याच्या आणि रितिका चौहानच्या आंतरजातीय लग्नामुळे त्याच्या पालकांनी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. कुटुंब अनुराग डोभाल आणि रितिका चौहानच्या लग्नाचा भाग झाले नव्हते, असे त्याने सांगितले. अनुराग डोभालने म्हटले होते की त्याचे पालक त्याचा मानसिक छळ करत होते, ज्यामुळे त्याला आत्महत्येचे विचार येत होते. भविष्यात जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचे पालक जबाबदार असे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले. अनुराग डोभालचा भाऊ कलामने दावा केला की तो हे सर्व प्रसिद्धीसाठी करत होता. कलाम डोभालने म्हटले होते की अनुरागने त्याच्या पालकांविरुद्ध खोटा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये त्याची हार झाली आहे.

Web Title: Anurag dobhal and ritika chauhan disowned by father jagdamba prasad dobhal says we are not responsible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • YouTube

संबंधित बातम्या

करण जोहरच्या ‘Dostana 2’ला मोठा धक्का! कार्तिक आर्यननंतर लक्ष्यची चित्रपटामधून एक्झिट
1

करण जोहरच्या ‘Dostana 2’ला मोठा धक्का! कार्तिक आर्यननंतर लक्ष्यची चित्रपटामधून एक्झिट

थिएटरनंतर आता OTT वर ‘Sitaare Zameen Par’; 9 महिन्यांनंतर आमिर खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस!
2

थिएटरनंतर आता OTT वर ‘Sitaare Zameen Par’; 9 महिन्यांनंतर आमिर खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस!

‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू झाला बाबा; किंशुक वैद्यने पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी
3

‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू झाला बाबा; किंशुक वैद्यने पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

Sandokan ला 50 वर्षे पूर्ण; कबीर बेदी यांनी ‘सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये साजरा केला खास क्षण
4

Sandokan ला 50 वर्षे पूर्ण; कबीर बेदी यांनी ‘सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये साजरा केला खास क्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.