Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आज मी अनाथ झालोय…’ Anurag Dobhal चा धक्कादायक खुलासा; ICU मधून बाहेर पडताच शेअर केली पोस्ट

अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होत चालली आहे. आता, त्याने रुग्णालयातून आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 18, 2026 | 08:42 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Anurag Dobhal चा धक्कादायक खुलासा
  • ICU मधून बाहेर पडताच शेअर केली पोस्ट
  • नक्की काय म्हणाला Anurag Dobhal?
 

यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’चा एक्स स्पर्धक अनुराग डोभाल याने अलीकडेच इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान वेगाने गाडी चालवत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही कूल्ह्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले आणि फुफ्फुसांनाही इजा झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती आणि त्याला ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

नंतर त्याला डिस्चार्ज देऊन देहरादूनला घरी नेत असताना वाटेतच त्याची तब्येत पुन्हा बिघडली असल्याचे समजले, त्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत मॅनेजरकडून सातत्याने अपडेट्स दिले जात होते. आता अनुराग डोभालने स्वतः रुग्णालयातून सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने हॉस्पिटल बेडवरचा एक फोटो शेअर केला असून त्यात ते कॅमेऱ्याकडे हसताना दिसत आहेत. पोस्टमध्ये त्याने आपल्या सध्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देत भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत.

Chirayu 2026: मराठी कलाविश्वात ‘बीज गुढी’चा अनोखा संकल्प! शेलार मामा फाउंडेशनतर्फे पडद्यामागील कलाकारांचा गौरव

अनुराग डोभालने रुग्णालयातून शेअर केली पोस्ट

अनुराग डोभालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले, “मी जिवंत राहीन असं कधीच वाटलं नव्हतं. ज्या मार्गावर मी गेलो होतो, तिथून परत येणं अशक्य होतं. माझ्यासाठी हे सगळं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आज मी स्वतःला अनाथ समजतो. पुढे काय होईल, मी काय करेन हे मला माहीत नाही. पण देवाने मला नवं आयुष्य दिलं आहे, तर त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असेल.” असे त्याने म्हटले आहे.

 

अनुराग डोभाल आयसीयूच्या बाहेर सुरक्षित

अनुराग डोभालने पुढे लिहिले, “माझ्यासाठी खूप लोक चिंतेत आहेत. मी आता आयसीयूमधून बाहेर आलो असून सध्या सुरक्षित वाटत आहे. जे लोक माझ्यासोबत उभे राहिले आणि ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्यांचे मनापासून आभार. कदाचित तुमच्या प्रार्थनांमुळेच मला हे नवजीवन मिळाले आहे. उरलेलं सगळं आता देवावर सोपवलं आहे.”

सलमान खानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा टीझर रिलीज; प्रेम आणि प्रतीक्षेची हृदयस्पर्शी झलक

घरी नेत असताना अनुरागची प्रकृती पुन्हा खालावली

यापूर्वी, रविवार, १५ मार्च रोजी, अनुराग डोभालचा मॅनेजर, रोहित पांडे याने इन्स्टाग्रामवर सांगितले होते की, या यूट्यूबरला शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु घरी परतत असताना त्याची प्रकृती पुन्हा खालावली. अनुरागला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले. अनुरागच्या फुफ्फुसांना इजा झाली होती आणि त्याला न्यूमोनिया देखील झाला होता. मॅनेजरने ऑक्सिजन मास्क घातलेल्या अनुरागला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असल्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Web Title: Anurag dobhal shares first post from hospital says out of icu never thought would be alive but i am orphan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • YouTuber

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.