Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AR Rahman: ए.आर. रहमान चेन्नईच्या रुग्णालयात दाखल, गायकाची बिघडली तब्येत!

ए.आर. रहमान यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायकाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. त्याच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 16, 2025 | 10:41 AM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच त्यांची माजी पत्नी सायरा बानू यांची शस्त्रक्रिया झाली. त्यांनी रहमानला त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. तसेच या दोघांच्या घटस्फोटानंतर हे जोडपं चर्चेत आहे. तसेच आता ए.आर. रहमानच्या बातमीने चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Uff! यह नूर… ओठांवरच्या गडद लाल रंगाने, मुनमुनने तरुणांचे हृदय काबीज केले

एआर रहमान यांच्यावर उपचार सुरू
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, संगीतकार एआर रहमान यांना छातीत दुखत होते. यानंतर त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑस्कर पुरस्कार विजेते रहमान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तो लवकरच रुग्णालयातून घरी येईल अशी अपेक्षा आहे.

प्रथम मान दुखणे आणि नंतर छातीत दुखणे
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एआर रहमान परदेशातून परतले तेव्हा त्यांनी मानदुखीची तक्रार केली. यानंतर त्याला छातीत दुखू लागले. याच्या एक आठवड्यापूर्वी ए.आर. रहमानची माजी पत्नी सायरा बानो यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करायला सांगितली होती. आता गायकाची तब्येत सुधारली आहे. तसेच चाहत्यांना त्यांची चिंता लागली आहे. तसेच नुकताच ए.आर. रहमान यांनी ब्रिटिश गायक गायक एड शीरन सोबत चेन्नईमध्ये लाइव्ह गाणे गायले होते.

‘Beautiful रुचिरा झाली Colurful’ होळीच्या रंगात माखलेले अप्रतिम सौंदर्य… जणू पाण्यात लागली आग

रहमानने एड शीरन सोबत केला परफॉर्मन्स
चेन्नईतील वायएमसीए ग्राउंडवर ब्रिटिश गायक एड शीरनचा संगीत कार्यक्रम पार पडला. यामध्ये त्यांनी त्यांची प्रसिद्ध गाणी गायली. दरम्यान, रहमान एड शीरनच्या मंचावर आल्यावर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने त्याचे ‘उर्वशी उर्वशी’ हे हिट गाणे गायले. एड शीरननेही गिटार वाजवून त्याच्यासोबत काम केले. या सादरीकरणाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एड शीरन म्हणाले की, ‘रहमानसोबत परफॉर्म करणे हा त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’ आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Web Title: Ar rahman admitted in hospital due to chest pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • A R Rahman
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.