• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • A R Rahman Broke Silence On Separation From Wife Saira Banu Divorce After 29 Years

“तुटलेल्या हृदयाचे वजन…” एआर रहमानने पत्नी सायरा बानोपासून विभक्त झाल्याबद्दल सोडले मौन!

म्युझिक इंडस्ट्रीतील बादशाह म्हणून ओळखले जाणारे एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांचे 29 वर्षे जुने नाते संपुष्टात आले असून, दोघांचा घटस्फोट झाला आहे. आता रहमानने या नात्यावर मौन सोडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 20, 2024 | 11:30 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संगीतकार ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यातील 29 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. काल या दोघांनीही वेगळे होण्याची घोषणा केली. आणि चाहत्यांना ही बातमी ऐकून धक्काच बसला आहे. आणि इंडस्ट्रीतील लोकांनाही असे का झाले असा प्रश्न पडत आहे. रहमान आणि सायरा यांना 3 मुले आहेत, एक मुलगा एआर अमीन आणि दोन मुली खतिजा रहमान आणि रहीमा रहमान. घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच रहमानने आपले मौन तोडले आणि सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

एआर रहमानने एक खास ट्विट केली शेअर
28 वर्षांचे दीर्घ नाते काल तुटले, ज्यामुळे रहमानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघांनी घटस्फोटाची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या वाईट बातमीनंतर काही तासांनी रहमानने सोशल मीडिया हँडलवर एक लांबलचक पोस्ट लिहिली म्हणाला, ‘आम्ही सहजीवनाची ३० वर्षे पूर्ण करू अशी आशा आम्हाला होती पण, प्रत्येक गोष्टीचा एक अप्रत्यक्ष अंत असतो. तुटलेल्या हृदयाच्या वजनाने देवाचे सिंहासनही थरथरू शकते. एखादी गोष्ट विखुरली तर ती पुन्हा जोडली जाऊ शकत नाही, आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. “मित्रांनो, तुमच्या दयाळूपणाबद्दल आणि आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” रहमानने एक हॅशटॅगही दिला आहे.

“We had hoped to reach the grand thirty, but all things, it seems, carry an unseen end. Even the throne of God might tremble at the weight of broken hearts. Yet, in this shattering, we seek meaning, though the pieces may not find their place again. To our friends, thank you for… — A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024

‘साहिबा’ गाण्यासाठी अभिनेत्री राधिका मदनने काय तयारी केली ? केला स्वत: खुलासा

रहमानच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला
रहमानने हे पोस्ट करताच त्याच्या चाहत्यांना दु:ख झाले, पण त्यांनी या कठीण काळात त्याला साथ दिली. एकाने लिहिले- तुम्ही मजबूत राहा आणि जोरदार पुनरागमन करा. दुसऱ्याने लिहिले- आशा आहे भाऊ सर्व काही ठीक होईल. तिसऱ्याने लिहिले – घटस्फोट हा एक वाईट आजार आहे जो आपल्या समाजात खूप वेगाने पसरत आहे. जर आमच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला असता तर आम्हाला कधीच पालक मिळाले नसते. एकाने लिहिले- तुझ्यात हिम्मत असायला हवी. असे लिहून चाहत्यांनी एआर रहमानला पाठिंबा दिला आहे.

रहमानचे वैयक्तिक आयुष्य खूपच वैयक्तिक होते
ए.आर. रहमानचे वैयक्तिक आयुष्य अतिशय वैयक्तिक स्वरूपाचे होते हे तुम्हाला माहीत असेलच. तो पत्नी आणि मुलांसोबत फार कमी कार्यक्रमांना जात असे. त्यांची मुलंही अजूनही इंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्यानंतर अचानक त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title: A r rahman broke silence on separation from wife saira banu divorce after 29 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • A R Rahman

संबंधित बातम्या

ए.आर. रहमानला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, ‘वीरा राजा वीरा’ गाण्यावरील कॉपीराइट लावले फेटाळून
1

ए.आर. रहमानला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, ‘वीरा राजा वीरा’ गाण्यावरील कॉपीराइट लावले फेटाळून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.