Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arijit Singh Retirement: आता हृदयाचे घाव भरणार कोण? अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला रामराम; धक्कादायक कारण आलं समोर

Arijit Singh News: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने पार्श्वगायन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 27, 2026 | 09:18 PM
Arijit Singh Retirement (Photo Credit- X)

Arijit Singh Retirement (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • आता हृदयाचे घाव भरणार कोण?
  • अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला रामराम
  • धक्कादायक कारण आलं समोर
Arijit Singh Retirement News: भारतीय संगीत विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि लाखो चाहत्यांची मने तोडणारी बातमी समोर आली आहे. आपल्या मखमली आवाजाने जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारा ‘किंग ऑफ मेलडी’ अरिजीत सिंग (Arijit Singh) याने पार्श्वगायन (Playback Singing) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट शेअर करत त्याने या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे संगीत क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

“मी येथेच थांबत आहे…” : अरिजीतची भावूक पोस्ट

अरिजीतने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानताना लिहिले, “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मला जो प्रतिसाद आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी ऋणी आहे. पण मला हे जाहीर करताना दुःख होत आहे की, आतापासून मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी या प्रवासात येथेच थांबत आहे.”

यामी गौतमच्या ‘या’ चित्रपटाचा पाकिस्तानात धुमाकूळ; OTTवर ट्रेंडिंगमध्ये, नायजेरियामधूनही मिळतय प्रेम

…सोडणार नाही!

अरिजीतने जरी चित्रपटांसाठी गाणे सोडले असले, तरी तो संगीत निर्मिती थांबवणार नाही. त्याने स्पष्ट केले की, तो स्वतःला एक ‘लहान कलाकार’ मानतो आणि भविष्यात संगीताच्या विविध पैलूंचा अधिक जवळून अभ्यास करू इच्छितो. तो आता स्वतंत्र संगीत आणि स्वतःच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.

अरिजीतची कोणती गाणी अद्याप बाकी आहेत?

ज्या गाण्यांचे रेकॉर्डिंग आधीच पूर्ण झाले आहे किंवा जे प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत, ती गाणी चाहत्यांना ऐकायला मिळतील. त्यामुळे या वर्षात त्याचे काही शेवटचे चित्रपट मधील गाणी रिलीज होणार आहेत.

‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये शेवटचा आवाज!

अरिजीत सिंगचे ‘मातृभूमी’ हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे त्याने श्रेया घोषालसोबत गायले असून, संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हे अरिजीतच्या शेवटच्या चित्रपट गाण्यांपैकी एक असू शकते.

अ‍ॅटली यांच्या AA22XA6 ची सर्वत्र चर्चा! दीपिका पादुकोण ‘या’ सिनेमात मुख्य भूमिकेत

Web Title: Arijit singh announces retirement from playback singing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Arijit SIngh
  • Bollywood
  • Entertainement News
  • Retirement

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य, योग्य वेळ आली….’ संकटमोचक  केएल राहुलचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा; क्रिकेट जगतात खळबळ 
1

‘क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य, योग्य वेळ आली….’ संकटमोचक  केएल राहुलचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा; क्रिकेट जगतात खळबळ 

‘Welcome to the Jungle’ ची रिलीज डेट जाहीर; ३० हून अधिक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज!
2

‘Welcome to the Jungle’ ची रिलीज डेट जाहीर; ३० हून अधिक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज!

“ही चर्चा नवीन नाही, हे राजकारण्यांचं काम आहे”, ए.आर. रहमानच्या वक्तव्यावर सुभाष घई यांचं सडेतोड उत्तर
3

“ही चर्चा नवीन नाही, हे राजकारण्यांचं काम आहे”, ए.आर. रहमानच्या वक्तव्यावर सुभाष घई यांचं सडेतोड उत्तर

Box Office Collection : प्रजासत्ताक दिनी Border 2 चा धमाका; अवघ्या ४ दिवसात चित्रपटाने केली कोटींची कमाई
4

Box Office Collection : प्रजासत्ताक दिनी Border 2 चा धमाका; अवघ्या ४ दिवसात चित्रपटाने केली कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.