• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Arjun Rampal Admired Bollywood King Shahrukh Khan On Beer Biceps Podcast Nrhp

अर्जुन रामपालने शाहरुख खानबद्दल केले ‘असे’ भाष्य; म्हणाला…

अर्जुन रामपाल सध्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे. त्याला शेवटच क्रॅक चित्रपटात पाहण्यात आलं होत. त्याच्या या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नुकतेच अर्जुन रामपालने एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानबद्दल सांगितले. एवढेच नाही तर अभिनेत्याने शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचाही उल्लेख केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 31, 2024 | 03:56 PM
अर्जुन म्हणाला त्याने आयुष्यात खूप काही पाहिले आहे. त्याने खूप त्याग केला आहे.

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता अर्जुन रामपाल गेल्या दोन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे.  आपल्या कारकिर्दीत त्याने पडद्यावर नायकापासून खलनायकापर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत.  विद्युत जामवालसोबत क्रॅक या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता.  मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.  तो यापूर्वीही शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत ओम शांती ओममध्ये दिसला होता.  त्याच्या व्यक्तिरेखेसाठी त्याला खूप पसंतीही मिळाली होती.  अर्जुन रामपालने नुकतेच बिअर बायसेपच्या पॉडकास्टमध्ये शाहरुखबद्दल बोलले आहे.

काय म्हणाला अर्जुन शारुखबद्दल

अर्जुन रामपाल आणि शाहरुख खान यांचे चांगले संबंध आहेत.  द रणवीर शोच्या पॉडकास्ट दरम्यान अर्जुन रामपालने शाहरुख खानसोबतच्या त्याच्या बॉन्डबद्दल आणि सुपरस्टारशी कसे बोलावे याबद्दल चर्चा केली.  ज्यावर अर्जुनने म्हटले की, शाहरुख अत्यंत विचारी मनुष्य आहे.  अर्जुन म्हणाला, “त्याने आयुष्यात खूप काही पाहिले आहे. त्या ने खूप त्याग केला आहे.  तो इतका हुशार आहे की,  तो गोष्टींचा अंदाज घेऊ शकतो.  त्याची दूरदृष्टी अप्रतिम आहे.  शाहरुख मेहनती आहे असे सांगताना अर्जुन पुढे म्हणाला, “तुम्ही त्याच्याकडून जे काही घेऊ शकता ते सर्व काही, चांगले गुण, त्याचे आचरण आणि त्याच्या चांगल्या सवयी आहेत.  शाहरुख चांगल्या सवयी अंगीकारतो आणि त्या आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरवतो.”

View this post on Instagram

A post shared by Arjun Rampal (@rampal72)

अर्जुनची शारुखसोबत पहिली भेट

या पॉडकास्टमध्ये अर्जुन रामपालला विचारण्यात आले की, तो शाहरुख खानला कसा भेटला? अर्जुनने खुलासा केला की तो शाहरुखला त्याची माजी पत्नी, मॉडेल मेहर जेसियाच्या माध्यमातून भेटला होता.  मेहर शाहरुखची पत्नी गौरी खानची चांगली मैत्रीण होती. पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांना छान शुभेच्छा दिल्या होत्या.  अर्जुन रामपाल ओम शांती ओम, दिल का रिश्ता, डॉन, आंखे, हाउसफुल, रॉय, रजनीती, आय सी यू, सत्याग्रह, रॉक ऑन आणि रॉक ऑन 2 यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Web Title: Arjun rampal admired bollywood king shahrukh khan on beer biceps podcast nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 03:56 PM

Topics:  

  • podcast
  • shahrukh khan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Feb 17, 2026 | 05:14 PM
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.