Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित? चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, चाहत्यांची वाढली उत्सुकता

टायगर श्रॉफ, संजय दत्त, हरनाज संधू आणि सोनम बाजवा स्टारर 'बागी ४' चा ट्रेलर ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११:११ वाजता प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 29, 2025 | 03:18 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Baaghi 4’ चे नवीन पोस्टर रिलीज
  • ‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित?
  • ‘Baaghi 4’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

बॉलीवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धमाल करणारा चित्रपट घेऊन आला आहे. साजिद नाडियाडवालाचा बहुप्रतिक्षित ‘बागी ४’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार आहे. उद्या म्हणजेच शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११:११ वाजता डिजिटल प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर अगदी एक आठवडा आधीच प्रदर्शित होत आहे, कारण हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफनेही त्याच्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने चित्रपटाचे एक नवीन आणि दमदार पोस्टर शेअर करून उत्साह वाढवला आहे.

Bigg Boss 19 : बसीर अलीने अभिषेक बजाजला मारली लाथ? कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील सदस्यांनी घातला धूमाकुळ, पहा Promo

३० ऑगस्ट रोजी सकाळी ११:११ वाजता ट्रेलर होणार प्रदर्शित
साजिद नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने टायगर श्रॉफ, हरनाज संधू, सोनम बाजवा आणि संजय दत्त यांचे एक उत्तम पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वात धक्कादायक आणि रक्तरंजित प्रेमकथा सुरू होणार आहे. या जगात प्रत्येक प्रियकर हा खलनायक असणार आहे. बागी-४ चा ट्रेलर उद्या सकाळी ११:११ वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’ असे लिहून निर्मात्यांनी ही पोस्ट शेअर करणार आहे.

 

A-रेटेड एक्शन थ्रिलर होगी बागी-4
हा चित्रपट मागील तीन भागांपेक्षा वेगळा, ए-रेटेड ॲक्शन थ्रिलर असेल, ज्यामध्ये टायगर आणि संजय दत्त यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. ‘बागी ४’ साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए. हर्ष दिग्दर्शित आहे. या चित्रपटात हरनाज संधू आणि सोनम बाजवा देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, जे या फ्रँचायझीमध्ये पहिल्यांदाच पूर्ण-अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये दिसतील. ट्रेलर लाँचसह ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू होईल, जेणेकरून चाहते ॲडव्हान्स तिकिटे बुक करू शकतील.

Vishal Engagement: साऊथ सुपरस्टार विशालने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

‘बागी’ फ्रँचायझी २०१६ मध्ये झाली सुरु
‘बागी’ फ्रँचायझी २०१६ मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर २०१८ मध्ये ‘बागी २’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘बागी ३’ २०२० मध्ये प्रदर्शित झाला आणि आता ‘बागी ४’ या मालिकेतील सर्वात धक्कादायक चित्रीकरण पाहायला मिळणार असल्याचे समजले आहे. चाहते या अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Baaghi 4 new poster out trailer update know release date of tiger shroff sanjay dutt upcoming film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Annu Kapoor: अन्नू कपूर यांनी व्यक्त केली शेवटची इच्छा, म्हणाले – “माझा मृत्यू सणासुदीत झाला तर…”
1

Annu Kapoor: अन्नू कपूर यांनी व्यक्त केली शेवटची इच्छा, म्हणाले – “माझा मृत्यू सणासुदीत झाला तर…”

‘Thamma’ नंतर, लगेच येणार ‘Shakti Shalini’, अनित पड्डा मुख्य भूमिकेत; चित्रपट कधी होणार रीलीज?
2

‘Thamma’ नंतर, लगेच येणार ‘Shakti Shalini’, अनित पड्डा मुख्य भूमिकेत; चित्रपट कधी होणार रीलीज?

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; पाहा PHOTOS
3

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; पाहा PHOTOS

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”
4

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.