Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’ फेम अक्षय खन्नाने मुंबईतील मलबार हिलमध्ये तब्बल ३३.२६ कोटी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. जाणून घ्या प्रॉपर्टीची खास माहिती.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 28, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Akshaye Khanna Property: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या ‘महाकाली’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्यातच आता अभिनेत्याने मुंबईत केलेल्या एका मोठ्या रिअल इस्टेट गुंतवणुकीची चर्चा रंगली आहे. अक्षय खन्नाने मुंबईतील पॉश मलबार हिल परिसरात तब्बल ३३.२६ कोटी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर Square Yardsने ही माहिती समोर आणली आहे.

मलबार हिलमध्ये ३३.२६ कोटींचं आलिशान अपार्टमेंट

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय खन्नाने ३० लिटल गिब्स, मलबार हिल येथील हे आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या घराचं कार्पेट क्षेत्रफळ २,३४१.३९ चौरस फूट असून, त्याला १७५.४५ चौरस फुटांची बाल्कनी आहे. त्यामुळे बाल्कनीसह घराचं एकूण क्षेत्रफळ २,५१६.८४ चौरस फूट होतं. या प्रॉपर्टीसोबत तीन पार्किंग युनिट्सही मिळाले आहेत.

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

सप्टेंबरमध्ये व्यवहाराची नोंदणी

या आलिशान अपार्टमेंटच्या व्यवहाराची नोंदणी सप्टेंबर २०२६मध्ये करण्यात आली आहे. या व्यवहारासाठी अक्षय खन्नाने १.९९ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली असून, ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन चार्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.

मलबार हिलमध्ये घर घेण्याची सेलिब्रिटींची पसंती

मुंबईतील मलबार हिल हा प्रीमियम निवासी परिसर म्हणून ओळखला जातो. दक्षिण मुंबईतील हा भाग समुद्रकिनाऱ्यालगत असून, आलिशान निवासी प्रॉपर्टी आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या जवळीकतेमुळे त्याला मोठी मागणी आहे. हँगिंग गार्डन्स, कमला नेहरू पार्क, बाणगंगा टँक आणि वाळकेश्वर मंदिर यांसारखी ठिकाणे या परिसराच्या आसपास आहेत.

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

‘धुरंधर’नंतर अक्षय खन्ना पुन्हा चर्चेत

अक्षय खन्नाने आपल्या कारकिर्दीत ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘हुलचुल’, ‘दृश्यम’ आणि ‘छावा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘धुरंधर’मधील रेहमान डकैत या भूमिकेमुळे तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. आता त्याच्या नव्या प्रॉपर्टी खरेदीमुळेही त्याचं नाव चर्चेत आलं आहे.

Web Title: Akshaye khanna property malabar hill 33 crore apartment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • Entertainemnt News
  • entertainment
  • property deal

संबंधित बातम्या

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
1

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?
2

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी
3

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत
4

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.