Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने दुसरा मुलगा काजूची दाखवली झलक; ‘गोला’ला क्यूटनेसमध्ये दिली टक्कर

कॉमेडियन भारती सिंगने अखेर तिचा दुसरा मुलगा, काजूचा चेहरा रिव्हिल केला आहे. चाहते भारती सिंगच्या दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 10:06 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने दाखवली काजूची झलक
  • काजूने ‘गोला’ला क्यूटनेसमध्ये दिली टक्कर
  • चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
 

कॉमेडियन आणि टीव्ही शो होस्ट भारती सिंग तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती ‘लाफ्टर शेफ्स ३’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. जो आपल्या दमदार रेटिंगमुळे टीआरपी चार्टवर धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला माहीतच आहे की, भारती सिंगने १९ डिसेंबर २०२५ रोजी तिच्या दुसऱ्या मुलाला, काजूला जन्म दिला. बऱ्याच काळापासून भारती आणि तिचा पती हर्ष यांनी काजूचा चेहरा सर्वांपासून लपवून ठेवला होता, पण आता त्यावरील पडदा दूर झाला आहे. भारती सिंगने तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये काजूची चाहत्यांना आणि जनतेला ओळख करून दिली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘बनवा बनवी’ नाटकाचा मुहूर्त; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गँगची रंगभूमीवर एन्ट्री

१९ मार्च रोजी काजूच्या जन्माला तीन महिने पूर्ण झाले आणि या खास प्रसंगी भारती सिंगने तिच्या धाकट्या मुलाच्या चेहऱ्याचे अनावरण केले. भारती सिंगने तिच्या घरी एका छोट्या पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. काजूच्या गोंडसपणाने चाहते मंत्रमुग्ध झाले. काजूचे खरे नाव यशवीर ठेवण्यात आले आहे. चेहरा पाहिल्यानंतर अनेकांनी काजूच्या चेहऱ्याची तुलना भारतीशी केली, तर काहींनी त्याची तुलना हर्षशी केली.

सोशल मीडियावर अनेक युझर्सनी तर काजूला गोल्लाचा जुळा भाऊ म्हटले आहे. पण काजूचा चेहरा पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. एका युझरने व्लॉगवर कमेंट करत लिहिले, ‘काजूचा चेहरा खूप प्रौढ दिसतो आणि गोल्लाचा चेहरा खूप निरागस आहे. दोघेही गोंडस आहेत.’ तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, ‘काजू आणि गोल्ला एकसारखेच दिसतात, पण काजूचे नाक हर्षसारखे आहे. या फोटोमध्ये काजू हर्ष आणि गोल्ला यांचे मिश्रण वाटत आहे. पण गोल्ला जास्त गोंडस आहे. दोन्ही मुलांना खूप खूप प्रेम.’ असे लिहून चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

‘आम्ही नवा पैलू दिसेल’; Riteish Deshmukh ने ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर, म्हणाला ‘अभिमान…’

काजूची प्रशंसा करणाऱ्या अशा अनेक कमेंट्स लिहिल्या गेल्या आहेत. आता आपल्या व्लॉग्समध्ये काजूचा चेहरा लपवण्याची गरज नाही, याचा भारती सिंगला स्वतःलाही दिलासा वाटतो. तुम्हाला माहीतच आहे की, काजूच्या आधी भारती सिंगने २०२२ मध्ये गोलू, उर्फ ​​लक्ष, या मुलाला जन्म दिला होता. २०१७ मध्ये भारती सिंगने हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले होते. हे कुटुंब आता परिपूर्ण कुटुंब झालं आहे. आणि चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Web Title: Bharti singh and harssh limbachiyaa reveal son yashvardhan aka kaju face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.