Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18 : चार आठवड्यानंतर या सदस्याला दाखवला घराबाहेरचा रस्ता!

करणवीर मेहराला टास्कमध्ये कमालीची कामगिरी करून चुम दारंगने सुरक्षित केले. आता सोशल मीडियावर अनेक खबरी अकाउंटने घराबाहेर झालेल्या सदस्याचे नाव रिव्हील केले आहे. या आठवड्यात एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 14, 2024 | 09:47 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

बिग बॉस 18 एलिमिनेशन : बिग बॉस 18 चा शो वेगाने फिनालेच्या दिशेने धावत आहे. तसतसा हा शो अधिकच मनोरंजक होत चालला आहे. बिग बॉस 18 च्या मागील तीन आठवड्यात प्रेक्षकांच्या मतांवर कोणतेही एलिमिनेशन झाले नाही. या आठवड्यामध्ये बिग बॉस घरामध्ये जाण्यासाठी सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये करणवीर मेहरा, एडिन रोज, विवियन डिसेना, तेजिंदर बग्गा, चाहत पांडे आणि दिग्विजय राठी हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. या सदस्य बिग बॉसने एक सुरक्षित होण्याची संधी दिली होती. यामध्ये करणवीर मेहराला टास्कमध्ये कमालीची कामगिरी करून चुम दारंगने सुरक्षित केले.

Bigg Boss 18 : विवियन डिसेनावर सलमान संतापला! म्हणाला – तुझे या घरात…

आता सोशल मीडियावर अनेक खबरी अकाउंटने घराबाहेर झालेल्या सदस्याचे नाव रिव्हील केले आहे. या आठवड्यात एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. वास्तविक, यावेळी शोमधून बाहेर पडण्यासाठी दोन नावे पुढे येत होती, एक तेजिंदर बग्गा आणि एक एडिन रोज. या दोघांमध्ये ज्याचा प्रवास संपला ते तेजिंदर बग्गा. बिग बॉसशी संबंधित बातम्या आणि अपडेट्स देणाऱ्या द खबरीच्या रिपोर्टनुसार, तेजिंदर बग्गा बाहेर झाला आहे. या बातमीला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, बहुतेकजण या बातमीने खूश आहेत.

#TajinderBagga is “EVICTED” from the Bigg Boss house !! #WeekendKaVaar #BiggBoss18 pic.twitter.com/VVUy7tEmH4 — BiggBoss24x7 (@BB24x7_) December 13, 2024

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

एका सोशल मीडिया अकाउंटने लिहिले की, शेवटी, तो बाहेर आहे. इतके दिवस तो शोमध्ये काहीच करत नव्हता. कुणीतरी लिहिलंय ते चांगलं आहे, पण एडिन सोबत असता तर अजून मजा आली असती. एकाने लिहित आहे की, हे फार पूर्वी घडायला हवे होते. या आठवड्यात विवियन दसना, दिग्विजय राठी, आदिन रोज आणि चाहत पांडे यांनाही शोमधून बाहेर काढण्यासाठी नामांकन मिळाले होते.

करणला दुखापत

शोबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अविनाश मिश्रा हा घरचा टाइम गॉड आहे. तो टाइम गॉड बनताच, घरामध्ये पहिले टास्क झाले ज्यामध्ये बिग बॉसने नामांकित स्पर्धकांना नॉमिनेशन टाळण्याची संधी दिली. यादरम्यान करणवीर मेहरा रजत दलालमुळे दुखावला जातो. अभिनेत्याच्या चेहऱ्यातून रक्त येते आणि यामुळे तो खूप संतापतो. करणनेही सर्वांसमोर जाहीर केले की, आतापासून तोही प्रत्येक टास्कमध्ये असा जंगली खेळ खेळणार असून प्रत्येकाने स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. करणचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सारा अरफीन खान आणि कशिश कपूर त्याला समजावून सांगतात, पण तो ऐकत नाही तेव्हा त्या दोघांमध्ये वाद होतात.

Web Title: Bigg boss 18 tajinder bagga has been eliminated from the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 09:47 AM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?
1

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?

Bigg Boss 20: बिग बॉस २० चा नवा होस्ट कोण? सलमान खानच्या जागी येणाऱ्या अभिनेत्याचं नाव आलं समोर!
2

Bigg Boss 20: बिग बॉस २० चा नवा होस्ट कोण? सलमान खानच्या जागी येणाऱ्या अभिनेत्याचं नाव आलं समोर!

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
3

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.