Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद

बुधवारी बिग बॉस १९ मध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला आहे. फरहाना भट्ट आणि अशनूरमध्ये जोरदार भांडण झालेले दिसले आणि दोन जवळचे मित्र, अमाल मलिक आणि झीशान कादरी यांच्यातही राडा झाला.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 02, 2025 | 12:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार?
  • चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद
  • फरहाना आणि अशनूरमध्येही भांडण

बिग बॉस-१९ नुकताच रेशन टास्क पार पडला आणि घरामध्ये काही स्पर्धकांमध्ये भांडण देखील पाहायला मिळाले आहे. घरातील कॅप्टन फरहाना भट्टने सर्वांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले आणि त्या गुणांनुसार रेशन घरात पोहोचवण्यात आले. दिवसभर घरातील सदस्य मजा करत राहिले आणि भांडत राहिले. नेहमीप्रमाणे, शाहबाजने पुन्हा एकदा घरातील सदस्यांचे मनोरंजन केले आणि खूप मज्जा केली. पण दरम्यान, अंडी चोरण्याची मस्करी दोन जवळच्या मित्रांमध्ये भांडणाचे कारण बनले. हे दोन जवळचे मित्र म्हणजे अमाल मलिक आणि झीशान कादरी. अंड्यांवरून दोघांमध्ये मतभेद दिसून आला आहे.

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, शाहबाजने, त्याच्या स्वभावाप्रमाणे, काल पुन्हा एकदा रात्री मज्जा केली. शाहबाजने प्रणीत मोरेच्या बेडमधून गुप्तपणे अंडी चोरली. नंतर त्याने ती झीशानकडे दिली. परंतु, झिशानने ती अशनूरला परत केली आणि म्हणाला, “मी अंडी खात नाही, पण मी मस्ती म्हणून घेतली.” अंडी अशनूरला केल्याचे अमालला समजले आणि ते त्याला आवडले नाही आणि त्याने झीशानला फटकारले. अमालच्या या वक्तव्यामुळे झीशानही संतापला आणि दोघांमधील शांततापूर्ण वादाचे रूपांतर जोरदार वादात झाले.

 

Kantara Chapter 1 Review: ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने केले थक्क, प्रेक्षक म्हणाले, ‘पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार…’

फरहाना आणि अशनूर पुन्हा भांडले
बिग बॉस १९ च्या नवीनतम भागात अशनूर कौर आणि फरहाना भट्ट यांच्यात जोरदार वाद झाला. बिग बॉसने घरातील सदस्यांना असेंब्ली रूममध्ये एकत्र येण्यास सांगितले. हाऊस कॅप्टन फरहाना शोसाठी घरातील सदस्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन करणार होती. फरहानाने प्रथम गौरव खन्नाचे नाव घेतले आणि म्हणाली, “जीके, तुमच्या मनात जे काही आहे ते बाहेर काढा.” त्यानंतर ती मृदुलबद्दल बोलली, “मृदुल, या घरात त्याचे ध्येय काहीही न करता पुढे जाणे आहे.” त्यानंतर फरहानाने अशनूरबद्दल तिचे मत व्यक्त केले आणि तिला ढोंगी म्हटले. यामुळे अभिनेत्री निराश झाली, तिने उत्तर दिले, “ढोंगीपणाची कामे तुमची आहे, माझी नाही.” त्यानंतर फरहानाने पुढे म्हटले, “मी तुमच्यासारखी नाही.” यावरून या दोघींमध्ये वाद झालेला दिसला.

 

 

Web Title: Bigg boss 19 amaal mallik and zeeshan qadri friendship is in question and chori become big issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral
1

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
3

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”
4

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.