Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदी ‘बिग बॉस’ प्रेमींना झटका! ‘Bigg Boss OTT’ चा चौथा सीझन नाही होणार रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय

"बिग बॉस ओटीटी" या रिॲलिटी शोबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. असे वृत्त आहे की निर्माते आता ही आवृत्ती प्रसारित करणार नाही आहेत. "बिग बॉस" चे एकच हिंदी आवृत्ती असेल, जी टीव्ही आणि ओटीटीवर दाखवली जणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 20, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • हिंदी ‘बिग बॉस’ प्रेमींना झटका
  • ‘Bigg Boss OTT’ होणार बंद
  • निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
 

“बिग बॉस” हा वादग्रस्त रिॲलिटी शो गेल्या १९ वर्षांपासून टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. त्याला टक्कर देण्यासाठी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन सीझन देखील काढण्यात आले होते, प्रत्येक सीझन १.५ ते २ महिने चालायचा. आता, जर प्रेक्षक “बिग बॉस ओटीटी ३” नंतर चौथ्या सीझनची वाट पाहत असतील, तर त्यांनीती पाहू नये. कारण निर्मात्यांनी एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस’ ओटीटी आता बंद होणार असल्याचे समजले आहे.

“बिग बॉस तक” नुसार, बिग बॉस ओटीटी हिंदी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आला आहे. निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, ‘आतापासून फक्त एकच “बिग बॉस” हिंदीमध्ये प्रसारित होणार आहे आणि प्रेक्षक तो टीव्ही आणि ओटीटी दोन्ही प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. निर्मात्यांना प्रेक्षक टीव्ही किंवा डिजिटलपुरते मर्यादित राहावे असे वाटत नाही. ते आता “बिग बॉस १९” प्रमाणेच दोन्ही प्लॅटफॉर्मवर समान शो पाहू शकतील.’

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो

 

🚨 Bigg Boss OTT Hindi has been scrapped indefinitely. The last season, BB OTT 3, was won by Sana Makbul. Earlier, Divya Agarwal won Season 1, followed by Elvish Yadav winning Season 2. Makers have now decided to run only one Bigg Boss show in Hindi, which audiences can watch… — BBTak (@BiggBoss_Tak) January 20, 2026

‘बिग बॉस ओटीटी’ विजेते आणि होस्ट

‘बिग बॉस ओटीटी सीझन १’ चे सूत्रसंचालन करण जोहरने केले होते आणि दिव्या अग्रवाल विजेती होती. ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ चे सूत्रसंचालन सलमान खानने केले होते आणि एल्विश यादव विजेता झाला होता. ‘बिग बॉस ओटीटी ३’ चे सूत्रसंचालन अनिल कपूर यांनी दिले केले होते आणि सना मकबूलची विजेती झाली होती. सीझन ४ नंतर येणार होता, पण तो आता उपलब्ध होणार नाही. या बातमीने आता ‘बिग बॉस’ ओटीटी प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

” एखाद्याच्या चारित्र्यावर…”, सोनाली पाटीलचा अनुश्रीवर संताप, राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली, ” या दीडशहाण्या पोरी..”

‘बिग बॉस ओटीटी’ वर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

दर्शक देखील निर्मात्यांच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “टीव्ही आवृत्ती ओटीटीवर पाहता येत असताना वेगळ्या ओटीटी आवृत्तीची आवश्यकता नाही.” दुसऱ्याने लिहिले, “जेव्हा नियमित बिग बॉस ओटीटीवर प्रवाहित होत असेल तेव्हा बीबी ओटीटी असण्यात काही अर्थ नाही.” असे लिहून अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Bigg boss ott hindi scrapped by makers only one show will be on air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Bigg Boss OTT 3
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
1

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
2

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
4

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.