Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

अभिनेता बॉबी देओल काल दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर उपस्थित राहिला होता. जिथे अभिनेत्याने प्रतीकात्मकपणे भगवान रामाची भूमिका साकारली. आणि अभिनेत्याचे हस्ते रावण दहन करण्यात आले.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2025 | 10:05 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन
  • हातात धनुष्यबाण पाहून चाहते उत्साहित
  • अनेक कलाकारांची लागली हजेरी
काल, दसऱ्याच्या दिवशी, दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीला येथे एक संस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलने प्रतीकात्मकपणे भगवान रामाची भूमिका साकारली होती आणि रावणाचा वध करण्यासाठी बाण सोडला. यामुळे सत्याच्या असत्यावर विजयाचा शाश्वत संदेश गेला. लाल किल्ल्याच्या मैदानावर जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी हा भव्य देखावा पाहिला. अभिनेता निखिल द्विवेदी देखील बॉबी देओलसोबत स्टेजवर सामील झाला. बॉबी देओल हातात धनुष्यबाण पाहून चाहते उत्साहित झालेले दिसून आले.

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

रामाचे आशीर्वाद घेण्याचा घेतला निर्णय
‘लव कुश रामलीला’ समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार की, ‘बॉबी देओल हे धार्मिक वृत्तीचे कलाकार आहेत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर प्रभू रामचंद्रांच्या शरणेत येण्याचा निर्णय घेतला. समितीच्या निमंत्रणावरून बॉबी देओल या भव्य आयोजनासाठी दिल्लीला आले होते.’ चाहत्यांची गर्दी पाहून अभिनेत्याला देखील आनंद झाला.

 

VIDEO | Delhi: Actor Bobby Deol performs Ravan Dahan on Vijayadashami at the Luv Kush Ram Leela committee event at Red Fort.#VijayaDasami2025 #RavanaDahan (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/bshHcPlN2G — Press Trust of India (@PTI_News) October 2, 2025

अनेक कलाकारांची लागली हजेरी
अर्जुन कुमार पुढे म्हणाले, “अनेक प्रमुख चित्रपट कलाकारांनी यापूर्वी लव कुश रामलीलेत भाग घेतला आहे, ज्यात अजय देवगण, करीना कपूर, रोहित शेट्टी, अक्षय कुमार, साऊथ सुपरस्टार प्रभास आणि जॉन अब्राहम यांचा समावेश आहे. सर्वांनी त्यांच्या सहभागाद्वारे भगवान रामप्रती भक्ती व्यक्त केली आहे.” बॉबी देओलच्या उपस्थितीमुळे या समारंभाची शान आणि लोकांचा सहभाग आणखी वाढला, असं समितीने म्हटलं आहे. रावण दहन ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची पौराणिक परंपरा आहे आणि बॉबी देओलनेही याचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

बॉबी देओलची कारकीर्द
बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता नुकताच “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सिरीजमध्ये दिसला. चाहत्यांना यामधील अभिनेत्याची भूमिका खूप आवडली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने या नेटफ्लिक्स मालिकेद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. १८ सप्टेंबर रोजी प्रीमियर झालेल्या या शोमध्ये बॉबीने बॉलीवूड सुपरस्टार अजय तलवारची भूमिका केली होती. तसेच, आता बॉबी देओल लवकरच अनुराग कश्यपच्या दिग्दर्शित “बंदर” चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये सान्या मल्होत्रा ​​अभिनेत्री आहे. तसेच, पुढे विजय आणि पूजा हेगडे अभिनीत “जन नायकन” या तमिळ चित्रपटाचा देखील भाग असणार आहे.

 

 

Web Title: Bobby deol performs ravana vadh at red fort grounds in luv kush raamlila

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • Bobby Deol
  • entertainment
  • Ravan Dahan

संबंधित बातम्या

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु
1

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु

धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपट ‘ikkis’ साठी देओल कुटुंब भावुक, सनी आणि बॉबी देओल करणार स्पेशल स्क्रिनिंग!
2

धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपट ‘ikkis’ साठी देओल कुटुंब भावुक, सनी आणि बॉबी देओल करणार स्पेशल स्क्रिनिंग!

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect
3

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect

Drishyam 3 मधून का बाहेर पडला अक्षय खन्ना? कारण आले समोर, ‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमुळे अभिनेत्याचे वाढले मानधन
4

Drishyam 3 मधून का बाहेर पडला अक्षय खन्ना? कारण आले समोर, ‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमुळे अभिनेत्याचे वाढले मानधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.