Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या पावसात मेट्रोने प्रवास करताना दिसला ‘हा’ अभिनेता; गर्दीत चेहरा लपवतानाचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा मुंबईतील पावसामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोने प्रवास करताना दिसला. त्याचा साधेपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 03:20 PM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही त्रास सहन करावा लागत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने ट्रॅफिकचा त्रास टाळण्यासाठी निवडलेला मार्ग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रणदीपचा मेट्रोने प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डा चेहऱ्यावर मास्क लावून मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसतो. कोणताही स्टारडमचा आव न आणता तो इतर प्रवाशांप्रमाणे शांतपणे मेट्रोमध्ये उभा असल्याचे दिसते. प्रवासादरम्यान एका महिलेने त्याच्याशी संवाद साधल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे, मास्कमुळे अनेक प्रवाशांना तो प्रसिद्ध अभिनेता असल्याचे ओळखूच आले नाही.

मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासाठी रणदीपने मेट्रोचा पर्याय निवडल्याने त्याच्या साधेपणाचे अनेकांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून चाहते त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, रणदीप हुडा लवकरच ‘ईठा’ या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणदीपसोबत श्रद्धा कपूर आणि झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

विशेष म्हणजे, ‘ईठा’च्या प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित होणाऱ्या यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Web Title: Bollywood actor randeep hooda was spotted travelling by the mumbai metro to avoid traffic congestion caused by the citys heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai Rain
  • Randeep Hooda

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Mumbai One App: मेट्रो, लोकल, बससेवा एका ॲपवर; ‘मुंबई वन’वर १.०४ कोटींहून अधिक तिकिटांचे बुकिंग
2

Mumbai One App: मेट्रो, लोकल, बससेवा एका ॲपवर; ‘मुंबई वन’वर १.०४ कोटींहून अधिक तिकिटांचे बुकिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.