Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”बॉलीवूड स्टार्स डरपोक..”, ऑस्कर नंतर ध्रुव राठीने प्रियांका चोप्रावर साधला निशाणा, अभिनेत्री का होतेय ट्रोल?

यूट्यूबर ध्रुव राठीने ने ऑस्करनंतर प्रियांका चोप्रावर निशाणा साधला आहे. त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्यावर भाष्य केले आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 18, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ऑस्कर मुळे चर्चेत आहेत. नुकतेच यूट्यूबर ध्रुव राठीने प्रियांका चोप्राचा ऑस्कर व्हिडिओ शेअर केला आहे. एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये तिच्या बद्दल एक वक्तव्य करण्यात आले आहे. तो प्रियांका चोप्रा आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना का लक्ष्य करत आहे? यामागील संपूर्ण कारण जाणून घ्या.

काही दिवसांपूर्वी ऑस्कर सोहळ्यात प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेता जेवियर बार्डेम मंचावर उभे होते. अचानक, जेवियरने मंचावर युद्ध थांबवण्याबद्दल आणि पॅलेस्टाईनला मुक्त करण्याबद्दल भाषण केले. जवळच उभी असलेली प्रियांका चोप्रा या दोन्ही मुद्द्यांवर गप्प राहिली. उलट, जेवियर बार्डेमच्या बोलण्यावर ती फक्त हसली आणि होकारार्थी मान डोलावली. प्रियांका काहीच बोलली नाही. नेमक्या याच कारणामुळे ध्रुव राठीने प्रियांका चोप्रावर टीका केली.

आपल्या पोस्टमध्ये ध्रुव म्हणतो, “हा व्हिडिओ पाहा. प्रियांका चोप्राचा चेहरा पाहण्यासारखा होता. तुमच्यापैकी काही जण विचारतील की प्रियांकाने काय चूक केली. ती गप्प राहिली. तिला राजकारणात यायचे नव्हते, म्हणून ती तटस्थ राहिली. पण हीच तर समस्या आहे. तटस्थ राहणे हे एक विशेषाधिकाराचे स्थान आहे.”

चारधाम यात्रेसाठी Sara Ali Khan ला द्यावा लागणार अ‍ॅफिडेविट? ‘मी सनातनी आहे’ लिहिण्याची मागणी; मंदिर समितीच्या वक्तव्याने वाद!
पुढे आपल्या पोस्टमध्ये, ध्रुव राठीने ऑस्करसारख्या व्यासपीठावर युद्धाविरोधात बोलणाऱ्या हॉलिवूड कलाकारांची प्रशंसा केली. तो म्हणतो, “हॉलिवूड कलाकारांनाही विशेषाधिकार आहेत.” त्यांच्या घरांवर बॉम्ब पडत नाहीत, तरीही ते नैतिक भूमिका घेत आहेत.’ ध्रुव राठी म्हणतो की, माणुसकीच्या नात्याने लोकांनी मोठ्या व्यासपीठावर योग्य गोष्ट बोलली पाहिजे.


Nora Fatehi आणखी अडचणीत! ‘अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या..’ म्हणत कंगना रणौतचा बॉलीवूडवर हल्लाबोल

प्रियंका चोप्राने अलीकडेच ‘द ब्लफ’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. ती राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या पॅन-इंडिया चित्रपटाचाही एक भाग आहे. ‘वाराणसी’मध्ये प्रियंका चोप्रा साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या विरुद्ध दिसणार आहे. हा चित्रपट भव्य प्रमाणात बनवला जात आहे. प्रियंका चोप्रा चित्रपटाच्या शूटिंगसाठी वारंवार भारतात प्रवास करत आहे. आता, तिचे नाव ‘007 बॉन्ड’ मालिकेसोबतही जोडले जात आहे.

Web Title: Bollywood stars are cowards after the oscars dhruv rathee targets priyanka chopra why is the actress being trolled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.