Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षिका होण्याचे स्वप्नं पण प्रत्यक्षात झाली ‘Item Girl’, 50 व्या वर्षीही करतेय बॉलीवूडवर राज्य, एका कटाक्षानेही तरूण होतात घायाळ

'पॉइजन बेबी' या गाण्यात दमदार डान्स करून सध्या चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीला एकेकाळी शिक्षिका बनायची होती इच्छा

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2025 | 05:07 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

शाहरुख खानसोबत ‘छैंया-छैंया’ गाण्याद्वारे लोकांचे हृदय जिंकणारी मलाइका अरोरा जीच्या अदांवर आजही लोक आकर्षित होतात. आज मलाइका कोणत्याही ओळखीच्या गरजेशिवाय लोकप्रिय आहेत. त्यांच्या जबरदस्त डान्सने ती सगळ्यांचे मन जिंकते. पण येथे पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.

मुंबईत जन्मलेल्या मलाइका अरोराची आई जॉयस पॉलीकार्प मलयाळी कुटुंबातील आहे आणि वडील पंजाबी हिंदू कुटुंबातील आहेत. अभिनेत्रीला तिच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.करिअरची गोष्ट केली तर मलाइकाला कधीही चित्रपटांमध्ये यायची इच्छा नव्हती; ती नेहमीच शिक्षक बनायची स्वप्न पाहत होती. पण डान्सने तिचं जीवन बदलून टाकलं आणि ती इंडस्ट्रीची सर्वात प्रसिद्ध आयटम गर्ल बनली.

“….त्यांना मला जिंकू द्यायचेच नाही,” ‘बिग बॉस १९’ मधून बाहेर पडताच हे काय म्हणाला बसीर? घरातील सदस्यांचा केला पर्दाफाश

आज मलाइका इंडस्ट्रीमध्ये एक मोठा चेहरा बनली आहे. तिच्या टॅलेंटमुळे तिला सर्व काही मिळाले आहे. ‘छैया छैया’ (दिल से), ‘मुन्नी बदनाम हुई’ (दबंग), ‘काल धमाल’ (काल), ‘आप जैसा कोई’, ‘हे बेबी’, आणि ‘पांडे सिटी’ (दबंग 2) अशा हिट गाण्यांमध्ये मलाइकाने जबरदस्त डान्स केला आहे.

Gangaram Gawankar Death:’वस्त्रहरण’ चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मराठी रंगभूमीवर शोककळा!

अद्याप ५0 वर्षांची असताना मलाइका तिच्या फिटनेस आणि youthful लुकसाठी चर्चा होत राहते. त्याचबरोबर ती अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसते.मलाइका अरोरा सध्या आपल्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे. अलीकडेच, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी, तिने गोव्यात आपला ५० वा वाढदिवस साजरा केला.मलायका अरोराने २०२५ मध्ये ‘थामा’ या चित्रपटातील ‘पॉइजन बेबी’ या गाण्यात दमदार डान्स सादर केला आहे. या गाण्यात मलायका अरोरा, रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना यांचा सहभाग आहे. गाण्याचे संगीत सचिन-जिगर यांनी दिले असून, गायिका जॅस्मिन सँडलस आहेत आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य आहेत. या गाण्यात तिने रश्मिक मंदानाला सुद्धा मागे टाकले आहे अश्या कमेंट्स चाहत्यांकडून येत आहेत.

Web Title: Bollywood this actress wanted to be a teacher but ended up becoming an item girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • bollywood Flim
  • Malaika Arora

संबंधित बातम्या

मलायका अरोरा ते दीपिका पदुकोण पर्यंत…, वाढत्या वयात अधिक सुंदर दिसू लागतात ‘या’ जन्मतारखांच्या मुली!
1

मलायका अरोरा ते दीपिका पदुकोण पर्यंत…, वाढत्या वयात अधिक सुंदर दिसू लागतात ‘या’ जन्मतारखांच्या मुली!

लूक्सवरून ऐकावे लागले टोमणे; Dhurandhar मधल्या अभिनेत्रने सांगितला बॉडीशेमिंगचा किस्सा म्हणाली….
2

लूक्सवरून ऐकावे लागले टोमणे; Dhurandhar मधल्या अभिनेत्रने सांगितला बॉडीशेमिंगचा किस्सा म्हणाली….

”अशा जगात मुलाला वाढवणं कठीण”, Radhika Apteने ऑनस्क्रीन हिंसाचारावर व्यक्त केली चिंता
3

”अशा जगात मुलाला वाढवणं कठीण”, Radhika Apteने ऑनस्क्रीन हिंसाचारावर व्यक्त केली चिंता

“मी स्वार्थी होते, पप्पांना हॉस्पिटलमध्ये…”, Priyanka Chopra ने वडिलांसोबतच्या ‘त्या’ आठवणींना दिला उजाळा
4

“मी स्वार्थी होते, पप्पांना हॉस्पिटलमध्ये…”, Priyanka Chopra ने वडिलांसोबतच्या ‘त्या’ आठवणींना दिला उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.