Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NH Studioz कडे Kaun Banega Crorepati चे प्रसारण हक्क! आता पाहता येणार ‘या’ नव्या वेळेत

NH Studioz ने लोकप्रिय क्विझ शो Kaun Banega Crorepati चे दूरदर्शन प्रसारण हक्क मिळवले असून, हा शो आता दररोज रात्री ९ वाजता प्राईम-टाईममध्ये प्रसारित होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 04:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहता येतील असे कार्यक्रम प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळवत आहेत.
  • ग्रामीण भागातील व्यापक पोहोचाचा फायदा घेत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हा शो पोहोचवण्याच्या तयारीत आहे
  • Mahabharat च्या पुनर्प्रसारणाला मिळालेला विक्रमी प्रतिसाद याचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
Kaun Banega Crorepati : NH Studioz भारतातील लोकप्रिय आणि आयकॉनिक क्विझ शो Kaun Banega Crorepati आता दूरदर्शनच्या प्राईम-टाईम स्लॉटमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २७ मे २०२६ रोजी मुंबईत झालेल्या घोषणेनुसार, NH Studioz ने या शोच्या दूरदर्शन प्रसारणाचे हक्क मिळवले असून, हा कार्यक्रम दररोज रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे. या निर्णयामुळे दूरदर्शनच्या मनोरंजन विभागाला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा शो पुन्हा एकदा देशभरातील कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी सज्ज झाला आहे.

Arshad Warsi आणि Veer Hirani यांचा ‘फुल सर्कल’ क्षण! “लॅपवरून लॅपटॉपपर्यंत” फोटोने चाहत्यांना केलं भावूक

Amitabh Bachchan यांच्या दमदार सूत्रसंचालनामुळे ‘कौन बनेगा करोडपती’ने भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. ज्ञान, भावना आणि प्रेरणांचा संगम असलेला हा शो काळाच्या पलीकडे जाऊन भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून NH Studioz दूरदर्शनच्या शहरी आणि ग्रामीण भागातील व्यापक पोहोचाचा फायदा घेत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हा शो पोहोचवण्याच्या तयारीत आहे. सध्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहता येतील असे कार्यक्रम प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळवत आहेत. कोविड काळात दूरदर्शनवरील Mahabharat च्या पुनर्प्रसारणाला मिळालेला विक्रमी प्रतिसाद याचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Sunny Deol प्रदीर्घ काळानंतर पत्नी पूजा देओलसोबत एकत्र स्पॉट; 68 व्या वर्षीही साधेपणा पाहून चाहते झाले थक्क! पाहा Video

“सदाबहार कंटेंट कोणत्याही पिढीचा किंवा प्लॅटफॉर्मचा असला तरी तो नेहमीच नव्या प्रेक्षकांना आकर्षित करत असतो,” असे NH Studioz चे चेअरमन Narendra Hirawat यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “‘कौन बनेगा करोडपती’ हा केवळ एक शो नसून भारतीय प्रेक्षकांच्या भावविश्वाचा भाग आहे. दूरदर्शनच्या प्राईम-टाईममध्ये त्याचे पुनरागमन झाल्यामुळे जुन्या प्रेक्षकांना जुन्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील, तर नव्या पिढीला या लोकप्रिय फॉरमॅटची नव्याने ओळख होईल.” दूरदर्शनच्या देशव्यापी पोहोचेमुळे KBC चे पुनरागमन प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी पर्वणी ठरणार असून, प्राईम-टाईममधील दूरदर्शनची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. हा निर्णय टेलिव्हिजन आणि डिजिटल माध्यमांमध्ये लोकप्रिय आणि आयकॉनिक मनोरंजन मालमत्ता नव्या स्वरूपात सादर करण्याच्या NH Studioz च्या धोरणालाही अधोरेखित करतो.

Web Title: Broadcasting rights for kaun banega crorepati with nh studioz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Kaun Banega Crorepati
  • Mahabharat facts

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.