Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

AI जनरेटेड 'चिरंजीवी हनुमान' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे. तसेच आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 19, 2025 | 03:45 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘चिरंजीवी हनुमान’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
  • निर्मात्यांनी दाखवली चित्रपटाची पहिली झलक
  • ‘चिरंजीवी हनुमान’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित

‘चिरंजीवी हनुमान-द एटरनल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट देखील खास आहे कारण देशातील पहिला एआय जनरेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची कथा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा

निर्मात्यांनी दाखवली चित्रपटाची पहिली झलक
अ‍ॅबंडंशिया एंटरटेनमेंट आणि कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्क संयुक्तपणे बजरंगबलीची कथा पडद्यावर आणत आहेत आणि तीही एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. निर्मात्यांनी आज चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरसोबतच निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘चिरंजीवी हनुमान-द इटरनल’ चित्रपटाची कालातीत कथा थिएटरमध्ये सादर करणे अभिमानाची गोष्ट आहे.

 

पुढील वर्षी हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार चित्रपट
तसेच निर्मात्यांनी पुढे लिहिले, हा अशा प्रकारचा पहिला चित्रपट आहे, जो मेड-इन-एआय आणि मेड-इन-इंडिया अवतारात आहे. आपल्या संस्कृती आणि वारशाने समृद्ध असलेला हा चित्रपट आम्ही २०२६ मध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित करणार आहोत.’ असे लिहून चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले आहे.

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

५० अभियंत्यांची टीम चित्रपटावर करणार काम
चित्रपटाच्या नावावरून स्पष्ट होते की, हा चित्रपट भगवान हनुमानावर आधारित आहे. हा रामायण आणि भारतीय पौराणिक कथांसारख्या महाकाव्यांपासून प्रेरित चित्रपट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५० हून अधिक अभियंत्यांची टीम एकत्रितपणे हा चित्रपट बनवत आहे. अभियंत्यांची टीम सांस्कृतिक विद्वान आणि साहित्यिकांच्या मदतीने त्याची पटकथा आणि कथेला वास्तविक रूप देण्यात गुंतलेली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची घोषणा होताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. नेटिझन्स कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेला हा चित्रपट पाहण्याचा अनुभव खूप मनोरंजक असेल असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Chiranjeevi hanuman the enternal release date ai driven movie will hit theatres on hanuman jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
3

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
4

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.