Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुपरस्टार नानीने अदिवी शेषच्या ‘Dacoit’ला म्हटलं ब्लॉकबस्टर; मृणाल ठाकूरच्या कामगिरीचंही केलं कौतुक

दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांच्या 'डकैत' चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू प्रसिद्ध झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नानीने आदिवी शेषच्या 'डकैत' चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 10, 2026 | 11:06 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुपरस्टार नानीने ‘डकैत’ चे केले कौतुक
  • आदिवी शेष आणि मृणाल ठाकूरबद्दल व्यक्त केले मत
  • नानीने ‘डकैत’ला म्हटले ब्लॉकबस्टर
दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांचा ‘डकैत’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. हा चित्रपट प्रदर्शित होताच तो ‘एक्स’वर ट्रेंड होऊ लागला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोक ‘एक्स’वर आपली मते मांडताना दिसत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार नानीने आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांच्या ‘डकैत’ चित्रपटाचे कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे. नानीच्या चित्रपटावरील प्रतिक्रियेमुळे लोक खळखळून हसले आहेत.

नानीने ‘डकैत’ला म्हटले ब्लॉकबस्टर

‘डकैत’ चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे आणि तो प्रचंड चर्चेत आहे, विशेषतः तो खुद्द नानीनेच दिला असल्यामुळे चाहते आता चित्रपटासाठी जास्त उत्सुक आहेत. नानीने या चित्रपटाला भावनांनी भरलेला एक खरा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे. त्याने आदिवी शेषच्या अभिनयाला त्याचा आजवरचा सर्वोत्तम अभिनय म्हटले आहे. ‘एक्स’ अकाउंटवर चित्रपट पाहिल्यानंतर, नानीने आपले मत व्यक्त केले आहे आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन तो पाहण्याचे आवाहन केले आहे.

Dhurandhar 2 Box Office Collecion: 22व्या दिवशी ‘धुरंधर 2’ची गती मंदावली, 2000 कोटींचा क्लब गाठणं अवघड?

तसेच अभिनेत्याने आदिवी शेषच्या अभिनयाचे कौतुक करत त्याला त्याचा सर्वोत्तम अभिनय म्हटले आहे. नानीने लेखक अब्बुरी रवी आणि संपूर्ण पटकथा टीमचेही कौतुक केले आणि म्हटले की चित्रपटाचे सशक्त लेखन ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्याने मृणाल ठाकूरचेही कौतुक केले आणि म्हटले की तिने तिची भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे.

 

True BLOCKBUSTER with all heart.#DACOIT WHAT A FILM!
Just don’t miss this theatrical experience. @AdiviSesh was fantastic and it is his best till date. Sesh to you and Abburi Ravi gaaru and everyone in the writing and screenplay department. 👏🏼@mrunal0801 how beautifully you…
— Nani (@NameisNani) April 9, 2026

Sara Arjun आता भंसालींच्या सिनेमात; Dhurandhar च्या तुफान यशानंतर हातात लागला ‘हा’ जबरदस्त प्रोजेक्ट

‘डकैत’ चित्रपट झाला प्रदर्शित

नानीने निर्माती सुप्रियाचे कौतुक केले आणि या चित्रपटाला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले. तेलुगू आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये बनवलेल्या या चित्रपटात अनुराग कश्यप, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी आणि इतर कलाकारही आहेत. चित्रपटाची कथा एका संतप्त कैद्याभोवती फिरते, जो त्याला दगा देणाऱ्या आपल्या एक्स प्रेयसीवर सूड उगवू पाहतो. सुरुवातीला १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट नंतर १० एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला. नानीच्या कौतुकानंतर, हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Dacoit review nani referred to adivi sesh film as a genuine blockbuster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण
1

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण

‘उगाच खर्च नको, चित्रपट अधिक चांगला व्हायला हवा’, अल्लू अर्जुनच्या साध्या स्वभावाने जिंकली मनं!
2

‘उगाच खर्च नको, चित्रपट अधिक चांगला व्हायला हवा’, अल्लू अर्जुनच्या साध्या स्वभावाने जिंकली मनं!

Peddi Song Release: राम चरण, जान्हवी कपूर अन् श्रुती हासनचा भन्नाट डान्स! ‘पेद्दी’ चित्रपटातील ‘हेल्लाल्लालो’ गाणं आऊट
3

Peddi Song Release: राम चरण, जान्हवी कपूर अन् श्रुती हासनचा भन्नाट डान्स! ‘पेद्दी’ चित्रपटातील ‘हेल्लाल्लालो’ गाणं आऊट

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?
4

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.