Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर; ‘Sholay’ होणार री- रिलीज

धर्मेंद्र यांचा "शोले" हा चित्रपट ९०च्या दशकात खूप लोकप्रिय झाला. आता धर्मेंद्र यांच्या आठवणीत आणि त्यांच्या खास वाढदिवसानिमित्त हा चित्रपट पुन्हा री - रिलीज होणार आहे. हा चित्रपट १,५०० स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 26, 2025 | 02:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
  • ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर
  • “शोले” पुन्हा एकदा चित्रपटगृहात री- रिलीज
 

धर्मेंद्र यांचा कल्ट चित्रपट “शोले” पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित हा चित्रपट अनेक वेळा प्रदर्शित झाला आहे आणि पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. परंतु, यावेळी, हा ब्लॉकबस्टर चित्रपट देशभरातील १,५०० स्क्रीन्सवर ४K मध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. आयकॉनिक जय-वीरू जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे, परंतु वास्तविक जीवनात जय-वीरूची जोडी एकमेकांपासून दुरावली गेली आहे. २४ नोव्हेंबर रोजी, बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.

”जीवतोड मेहनत करून सुद्धा..”, लक्ष्मीच्या पावलांनी मालिका का सोडली? ईशा केसकरने सांगिलते खरे कारण, म्हणाली…

‘शोले’ कधी होणार री- रिलीज ?

“शोले” हा चित्रपट त्याच्या कथेपेक्षा त्याच्या पात्रांसाठी जास्त ओळखला जातो. या चित्रपटात जय आणि वीरू यांच्यातील मैत्री, वीरू आणि बसंती यांच्यातील प्रेमकहाणी, बसंतीची मावशी लीला मिश्रा यांची विनोदी भूमिका आणि ठाकूर आणि गब्बर यांच्यातील शत्रुत्व दाखवण्यात आले आहे. या सर्व पैलू आणि कथा एकत्रितपणे हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक बनला आहे. “शोले” मधील चार प्रतिष्ठित पात्र वीरू, ठाकूर आणि गब्बर आता हयात नाहीत, परंतु ते अजूनही प्रेक्षकांच्या हृदयात कायम जिवंत राहणार आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी, “शोले” १२ डिसेंबर रोजी पुन्हा री- रिलीज होणार आहे.

वीरूने जयची साथ सोडतो

हे लक्षात घेण्यासारखे आहे की चित्रपटात जय आणि वीरूच्या पात्रांना चांगलीच पसंती मिळाली होती. जय-वीरूची ही प्रतिष्ठित जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटातील जय आणि वीरू वेगळे झाले आहेत. आता, धर्मेंद्रच्या खऱ्या आयुष्यात, वीरूने जयला सोडले आहे. आज, वीरू शिवाय जयची कल्पनाही करणे अशक्य आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील खूप दुःख झाले.

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड

शोले ‘४k’ आवृत्तीत होणार प्रदर्शित

‘शोले’ हा चित्रपट अनेक वेळा प्रदर्शित झाला आहे पण यावर्षी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पहिल्यांदा १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर तो वेगवेगळ्या स्वरूपात अनेक वेळा प्रदर्शित झाला. २००४ मध्ये हा चित्रपट ७० मिमीच्या पुनर्संचयित आवृत्तीसह प्रदर्शित झाला होता, २०१४ मध्ये हा चित्रपट ३ डी आवृत्तीसह प्रदर्शित झाला होता आणि आता हा चित्रपट २०२५ मध्ये ‘४-के’ आवृत्तीसह प्रदर्शित होणार आहे. जो चाहत्यांना १२ डिसेंबर रोजी पाहता येणार आहे.

 

Web Title: Dharmendra blockuster movie sholay set to re release in 4k version on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.