Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा

ईशा देओल तिच्या सावत्र आईला फक्त एकदाच भेटली होती. परंतु त्यावेळी ईशा देओलसाठी त्यांनी उचलेलं मोठं पाऊल काय होत? याबद्दलचा एक खास किस्सा धर्मेंद्र यांनी सांगितला होता.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 07, 2025 | 03:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल
  • धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा
  • प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांचं नातं
 

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत तर राहिलेच, पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देखील अशा काही गोष्टी समोर येत आहेत, ज्या फार कोणाला माहिती नाही आहे. आता देखील एक गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबातील मोठं सत्य समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी ईशा देओल हिच्यासाठी चांगला नवरा शोधत होत्या हे सत्य अभिनेत्याने स्वतः सांगितले आहे.

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला! साऊथ अभिनेता फहाद फासीलने टीमला दिल्या शुभेच्छा

लेखक राजीव विजयकर यांनी ”धर्मेंद्र: नॉट जस्ट अ ही-मॅन” या पुस्तकाात एक किस्सा लिहिला आहे. प्रकाश कौर त्यांची सावत्र मुलगी ईशा देओव हिच्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होते असे या मध्ये लिहिले आहे. सांगायचं झालं तर, २०१२ मध्ये ईशा आणि भरत तख्तानी यांच्या लग्नापूर्वी प्रकाश कौर सावत्र मुलीसाठी योग वर शोधत होत्या. ही गोष्ट खुद्द धर्मेंद्र यांनी सांगितली होती. हा किस्सा खरोखरच मनोरंजक आहे.

याबद्दल सांगायचं झालं तर, राजीव यांचा दावा आश्चर्यकारक आहे, कारण ईशा आणि भरत यांच्या लग्नात प्रकाश कौर आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताच सदस्य हजर राहिला नव्हता. शिवाय अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित राहिल्या नव्हत्या. तेव्हा ईशा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

Roopal Tyagi Wedding: टीव्ही फेम ‘गुंजन’चा लग्नसोहळा चर्चेत; लाल जोडा आणि खास मेहंदीने वेधले चाहत्यांचे लक्ष

प्रकाश कौर आणि हेमा मालिनी

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये कुटुंबियांच्या आणि समाजाच्या विरोधात जात लग्न केलं. पण लग्नाच्या ४५ वर्षांनंतर देखील हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी नवीन घर घेतलं आणि दुसरा संसार थाटला. प्रकाश कौर यांच्याबद्दल हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, ‘मी प्रकाश कौर यांच्याबद्दल कधीच काही म्हणालेली नाही… मी त्यांचा प्रचंड आदर करते आणि माझ्या मुली देखील धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचा आदर करतात…’ असं देखील हेमा मालिनी यांनी एकदा म्हटले आहे.

 

 

Web Title: Dharmendra first wife prakash kaur was looking for a good husband for esha deol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला
1

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

जंतर-मंतरवरील आंदोलन संपलं, पण ८ वर्षांपूर्वीचं ‘हे’ गाणं पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड, लाखो Gen-Z बनवतायत रील्स
2

जंतर-मंतरवरील आंदोलन संपलं, पण ८ वर्षांपूर्वीचं ‘हे’ गाणं पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड, लाखो Gen-Z बनवतायत रील्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.