Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2 चा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही दबदबा; वर्ल्डवाइड कलेक्शन पाहून व्हाल थक्क

'धुरंधर २' या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर तिसऱ्याच दिवशी या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. वर्ल्डवाइड कलेक्शन कलेक्शन समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 22, 2026 | 04:36 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Dhurandhar 2 चा परदेशातही दबदबा
  • वर्ल्डवाइड कलेक्शन पाहून व्हाल थक्क
  • Dhurandhar 2 चे एकूण कलेक्शन
 

रणवीर सिंगच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’चा सिक्वेल ‘धुरंधर २ – द रिव्हेंज’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केले. काल, शनिवारी, तिसऱ्या दिवशी, या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा गाठला. ‘धुरंधर २’ जगभरातही धुमाकूळ घालत असून, ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्याचे दिसून येत आहे.

अखेर ममता कुलकर्णीने सोडला संन्यासाचा मार्ग? गोव्यात दिसला नवा लूक; सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ धुमाकूळ

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ या चित्रपटाला कालच्या ईदच्या सुट्टीचा मोठा फायदा झालेला दिसून आला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी ₹११३ कोटी कमाई केली तर, त्यापैकी ₹१०५ कोटी हिंदी आवृत्तीतून झाली आहे. तीन दिवसांनंतर चित्रपटाचे भारतातील निव्वळ कलेक्शन ₹३३९ कोटी झाल्याचे दिसून आले आहे. भारतात चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊयात.

चित्रपटाची जगभरातील कमाई किती?

हा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करताना दिसत आहे. सॅकनिल्कवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ने आतापर्यंत जगभरात ₹५०१.०४ कोटी कमावले आहेत. हे आकडे एकूण कमाईवर आधारित आहेत. तसेच भारतात या चित्रपटाने ₹४०४.५४ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, ‘धुरंधर २’ ने परदेशात ₹९६.५० कोटी कमावले आहेत. लवकरच हा चित्रपट जगभरात ₹१०० कोटींच्या क्लबमध्येही प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे.

Dhurandhar 2 पाहून ऋषभ शेट्टी झाला आदित्य धरचा चाहता; दिग्दर्शकाचं केलं तोंडभरून कौतुक

२०२६ मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये ‘धुरंधर २’ ३० व्या क्रमांकावर आहे. परंतु, केवळ २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या जगभरातील कमाईची तुलना केल्यास, ‘धुरंधर २’ पहिल्या क्रमांकावर येतो. २०२६ मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या ५ चित्रपटांमध्ये धुरंधर २, बॉर्डर २, माना शंकर वर प्रसाद गारु, द राजा साब आणि अनगनगा ओका राजू यांचा समावेश आहे.

Web Title: Dhurandhar 2 the revenge worldwide box office collection ranveer singh aditya dhar movie enters in 500 cr club

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.