Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढल्या अडचणी, PAK पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली चेतावणी

रणवीर सिंगचा आगामी चित्रपट "धुरंधर" सध्या चर्चेत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. आता, दिवंगत पाकिस्तानी पोलिस अधिकारी चौधरी अस्लम यांच्या पत्नीने चित्रपटाविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 03:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढल्या अडचणी
  • PAK पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली चेतावणी
  • दिवंगत अधिकाऱ्याच्या पत्नीने ट्रेलरवर घेतला आक्षेप
 

अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट “धुरंधर” प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कराचीचे दिवंगत पोलीस अधिकारी चौधरी असलम यांची भूमिका असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांची पत्नी नौरीन असलम यांनी आता चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

BIGG BOSS 19 नंतर गौरव खन्ना बॉलीवूडमध्ये करणार एन्ट्री? सलमान खानने स्वतःच केली मोठी घोषणा

संपूर्ण प्रकरण काय आहे?

“धुरंधर” या चित्रपटात संजय दत्तने कराचीचे दिवंगत पोलीस अधिकारी चौधरी असलम यांची भूमिका साकारली आहे. ते गुन्हेगारी विरोधात कडक कारवाई करण्यासाठी ओळखले जात होते. आता, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिवंगत अधिकाऱ्याची पत्नी नौरीन असलम यांनी चित्रपटात पतीची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्यास किंवा बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

दिवंगत अधिकाऱ्याच्या पत्नीने ट्रेलरवर घेतला आक्षेप

पीटीआयशी बोलताना, दिवंगत पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने “धुरंधर” चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका संवादावर आक्षेप घेतला, ज्यामध्ये अस्लमला सैतान आणि जिन्नाचे मूल असे वर्णन केले आहे. दिवंगत अधिकाऱ्याच्या पत्नी म्हणाल्या, “आम्ही मुस्लिम आहोत आणि असे शब्द केवळ अस्लमचाच नाही तर त्याच्या आईचाही अपमान करतात, जी एक साधी, प्रामाणिक महिला होती. जर मला असे आढळले की चित्रपटात माझ्या पतीचे नकारात्मक चित्रण केले आहे किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही प्रचार केला आहे, तर मी निश्चितपणे सर्व कायदेशीर कारवाई करेन.”

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ घेणार निरोप? इशा केसकरच्या Exit नंतर आता मालिका घेणार मोठा निर्णय

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित “धुरंधर” मध्ये एक मजबूत स्टारकास्ट आहे. यात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. “धुरंधर” ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक स्पाय-थ्रिलर ॲक्शन चित्रपट असल्याचे मानले जाते. तसेच आता हा चित्रपटात वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता हा ५ डिसेंबर रोजी रिलीज होतोय का नाही, हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

 

Web Title: Dhurandhar in trouble before releasing karachi police officer chaudhary aslam wife gives threats to film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक
1

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक

60 घरे, 100 टँकर पाणी; ‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’ गाण्यासाठी उभारला 2.5 एकरांचा भव्य सेट
2

60 घरे, 100 टँकर पाणी; ‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’ गाण्यासाठी उभारला 2.5 एकरांचा भव्य सेट

रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात
3

रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात

Kritika Gaurav Wedding: कृतिका कामरा आणि गौरवचं लग्नाचं अनोखं निमंत्रण; क्वर्की आफ्टर-पार्टी इन्व्हिटेशन व्हायरल
4

Kritika Gaurav Wedding: कृतिका कामरा आणि गौरवचं लग्नाचं अनोखं निमंत्रण; क्वर्की आफ्टर-पार्टी इन्व्हिटेशन व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.