• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Lakshmichya Paulanni Serial Going To Off Air

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ घेणार निरोप? इशा केसकरच्या Exit नंतर आता मालिका घेणार मोठा निर्णय

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ईशा केसकरने मालिकेतून Exit घेतल्यानंतर तिच्या जागी नवीन पात्राची एंट्री झाली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 03:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्टार प्रवाह वाहिनेच्या मालिका चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. स्टार प्रवाहवर प्रसिद्ध होऊन राज्यभरातील प्रेक्षकांमध्ये नाव कमावणारी मालिका ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ आता बंद होणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच मालिकेतील मुख्य पात्र सांभाळणाऱ्या इशा केसकरने या मालिकेतून Exit घेतली होती. त्या घटनेच्या काही आठवड्यातच मालिकाही आता निरोप घेण्याच्या उंबरठ्यावर दिसत आहे. पण याची काही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

“तो साधा दिवस नव्हता, तर…”, श्रीलंकेत पूर आणि विमानतळावर तब्बल २४ तास अडकून राहिला ‘हा’ मराठी अभिनेता

पुढील महिन्यात वाहिनेवर नवीन मालिका टेलिकास्ट होणार आहे. ‘वचन दिले तू मला’ या मालिकेच्या एन्ट्रीमुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेच्या वेळेवर परिणाम होईल की संपूर्ण मालिकेवरच परिणाम होईल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, स्टार प्रवाहवर टेलिकास्ट होणाऱ्या नवीन मालिका ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत ‘ऊर्जा’ आणि ‘शौर्य’ ही जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता इंद्रनील कामत या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. तर अभिनेता मिलिंद गवळी खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री ईशा केसकरची मालिकेतून Exit…

अभिनेत्री ईशा केसकर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेतून बाहेर गेली असून आता मालिकाच प्रेक्षकांचा निरोप घेते काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, इशा केसकरच्या मालिकेतील Exit नंतर तिच्या काव्या या पात्राला मालिकेत ठार मारण्यात आले आहे आणि सुकन्या नावाच्या नव्या पात्राची Entry मालिकेत करण्यात आली होती.

Salman Khanच्या ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडिओ झाला व्हायरल; लूक पाहून चाहते हैराण, ओळखणेदेखील कठीण

‘या’ कारणामुळे इशाने सोडली मालिका…

सलग दोन वर्षे काम करत असताना, जूनमध्ये माझ्या डोळ्याला फोड आला होता. तरीही मी चित्रीकरण सुरूच ठेवले. पण दुखापत वाढत गेल्यामुळे डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. आता विश्रांती घेतली नाही तर पुढे छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागू शकते आणि त्यानंतर 15-20 दिवस सूर्यप्रकाशही पाहू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच या निर्णयाची माहिती मी टीमला दिली होती, असे ईशा म्हणाली.

Web Title: Lakshmichya paulanni serial going to off air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:27 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Jan 17, 2026 | 11:23 PM
फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

Jan 17, 2026 | 10:11 PM
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

Jan 17, 2026 | 09:39 PM
Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Jan 17, 2026 | 09:29 PM
DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

Jan 17, 2026 | 09:25 PM
Uday Samant on UBT: “गिरे तो भी टांग उपर”, उदय सामंत यांची ‘उबाठा’वर बोचरी टीका; महापालिका निकालावर मांडली रोखठोक भूमिका

Uday Samant on UBT: “गिरे तो भी टांग उपर”, उदय सामंत यांची ‘उबाठा’वर बोचरी टीका; महापालिका निकालावर मांडली रोखठोक भूमिका

Jan 17, 2026 | 09:15 PM
UPW vs MI WPL 2026 : अमेलिया केरचा WPL मध्ये करिश्मा! अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच खेळाडू; वाचा सविस्तर 

UPW vs MI WPL 2026 : अमेलिया केरचा WPL मध्ये करिश्मा! अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच खेळाडू; वाचा सविस्तर 

Jan 17, 2026 | 09:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.