• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Dhurandhar Movie Actor Rakesh Bedi Reacts Kissing Sara Arjun Viral Video

‘सारा माझ्या वयापेक्षाही लहान आहे..’ ‘धुरंधर’ अभिनेत्रीला स्टेजवर Kiss केल्यानंतर राकेश बेदीचे स्पष्टीकरण

'धुरंधर' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान, राकेश बेदी यांनी सारा अर्जुनला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता, राकेश बेदी यांनी व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 19, 2025 | 03:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राकेश बेदी यांचे सारा अर्जुनबद्दल वक्तव्य
  • सारा अर्जुनला किस केल्याबद्दल मांडले मत
  • राकेश बेदी नक्की काय म्हणाले?
आदित्य धर यांच्या “धुरंधर” या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टपासून ते गाण्यांपर्यंत सर्व गोष्टींबद्दल चर्चा सुरू आहेत. दरम्यान, चित्रपटात नबिल गेबलची भूमिका साकारणारे राकेश बेदी देखील चर्चेत आले आहेत. “धुरंधर” च्या ट्रेलर लाँच दरम्यान, चित्रपटातील अभिनेत्री सारा अर्जुनला किस करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता, राकेश बेदी यांनी या व्हायरल व्हिडिओवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या विषयावर राकेश नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.

राकेश बेदी नक्की काय म्हणाले?

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, राकेश बेदी यांनी व्हायरल ट्रेलर लाँच व्हिडिओबद्दल उघडपणे सांगितले. ते म्हणाले, “सारा माझ्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि तिने चित्रपटात माझ्या मुलीची भूमिका केली आहे. शूटिंग दरम्यान आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ती नेहमीच मला मिठी मारायची जसे मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारते. आमचे चांगले नाते आहे, जे पडद्यावरही दिसून आले.”

William Rush Death: हॉलिवूड अभिनेत्याच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; वयाच्या ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राकेश बेदी पुढे म्हणाले, “तो दिवसही वेगळा नव्हता. आम्ही दररोज अशी मिठी मारतो. पण लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतले. ते पाहणाऱ्याच्या नजरेत आहे. मी सार्वजनिक व्यासपीठावर तिला अयोग्यरित्या का किस करू? तिचे पालकही उपस्थित होते. लोक असे दावे करून खोटं पसरवतात आणि सोशल मीडियावर अनावश्यक गोंधळ उडवतात.” अभिनेता पुढे म्हणाला, “मी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाहीये, मी फक्त जे खरे आहे ते बोलत आहे.”

Avatar Fire and Ash X Review: जुनी गोष्ट, नवं रूप, जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार ३’ पाहून प्रेक्षक भावूक

साराने या चित्रपटात मुलीची भूमिका साकारली

“धुरंधर” मध्ये सारा अर्जुन राकेश बेदी यांची मुलगी यालिना जमालीची भूमिका साकारत आहे. साराचा हा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट आहे जो मुख्य अभिनेत्री म्हणून आहे. तिने यापूर्वी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर सारा अर्जुनच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. या चित्रपटात सारा तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या रणवीर सिंगसोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे आणि ही जोडी प्रेक्षकांना आवडली आहे.

Web Title: Dhurandhar movie actor rakesh bedi reacts kissing sara arjun viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’
1

Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’

राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!
2

राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका
3

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित
4

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Feb 03, 2026 | 08:00 AM
Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

Feb 03, 2026 | 07:57 AM
एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

Feb 03, 2026 | 07:10 AM
Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Feb 03, 2026 | 07:05 AM
New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

Feb 03, 2026 | 06:15 AM
पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Feb 03, 2026 | 05:30 AM
Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Feb 03, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.