Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कलाकारांना नावं ठेवणे थांबवा…’, ‘Sardaar Ji 3’ चित्रपटाच्या वादादरम्यान दिलजीत दोसांझच्या मॅनेजरचे मोठे विधान

दिलजीत दोसांझची एक्स मॅनेजर सोनाली सिंगने अलीकडेच दिलजीत दोसांझची टीकेवर आपले मत मांडले आहे. 'सरदारजी ३' अशा वेळी चित्रित करण्यात आला जेव्हा सध्याचे राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे असे तिचे म्हणणे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 25, 2025 | 03:44 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

‘सरदारजी ३’ या नवीन चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम करणाऱ्या दिलजीत दोसांझचा वाद वाढत चालला आहे. दरम्यान, दिलजीतची एक्स मॅनेजर सोनाली सिंग त्याच्या समर्थनार्थ समोर आली आहे. तिने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट शेअर केली आहे आणि म्हटले आहे की दिलजीतला मिळत असलेला द्वेष चुकीचा आणि अत्यंत निराशाजनक आहे.

सोनाली सिंग काय म्हणाली?
सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की दिलजीतने गेल्या २० वर्षांपासून केवळ भारतातच नाही तर जगभरात एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. तो नेहमीच शीख, पंजाबी आणि भारतीय म्हणून जगासमोर उभा राहिला आहे. तरीही त्याच्याकडे वारंवार संशयाने पाहिले जाते. त्याने कधीही कोणतेही मोठे विधान केले नाही, परंतु त्याने नेहमीच त्याच्या कामाने आणि वागण्याने भारताचा गौरव मिळवला आहे. मुलाखत असो, संगीत असो किंवा स्टेज शो असो, दिलजीतचा संदेश नेहमीच प्रेम, एकता आणि शांतीचा राहिला आहे.’ असे तिने म्हटले आहे.

करोडो रुपयांची मालकीण आहे करिश्मा कपूर; ‘या’ ७ पद्धतीने कमावते पैसा…

 

सोनाली पुढे म्हणाली की, वादग्रस्त ठरणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण सध्याच्या राजकीय परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पूर्ण झाले होते. त्यामुळे हानिया आमिरच्या चित्रपटात उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. तिने असेही म्हटले की, चित्रपटावर बहिष्कार टाकल्याने केवळ निर्मात्यांचेच नाही तर संपूर्ण टीमचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दिलजीत हा चित्रपट भारतात प्रदर्शित करत नाहीये कारण तो देशाच्या भावनांचा आदर करतो, जरी त्यामुळे त्याला किंवा त्याच्या चित्रपटाला नुकसान होत असले तरी. सोनालीने असेही म्हटले आहे की दिलजीत फक्त स्वतःबद्दल विचार करत नाहीये, तर त्याला निर्माते, चित्रपटाची टीम आणि त्यांच्या कुटुंबांची काळजी आहे, ज्यांचे जीवन या चित्रपटावर अवलंबून आहे. असे तिने म्हटले आहे.

ईशा गुप्ता हार्दिक पांड्याला करत होती डेट? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली ‘आम्ही दोघेही…’

‘सरदारजी ३’ चित्रपट वादात
सध्या दिलजीत दोसांझचा ‘सरदारजी ३’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे, पण त्याचे कारण चित्रपटाची कथा किंवा संगीत नाही तर त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची भूमिका आहे. या निर्णयामुळे चित्रपटाच्या टीमला बरीच टीकेचा सामना करावा लागत आहे. या चित्रपटात नीरू बाजवा देखील दिसणार आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत नाहीये, तो २७ जून रोजी फक्त परदेशात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Diljit dosanjh former manager big statement stop punishing artists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Bollywood
  • Diljit Dosanjh
  • entertainment

संबंधित बातम्या

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक
3

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?
4

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.