Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळी २०२५: घरबसल्या कुटुंबासोबत पाहा ५ धमाल बॉलिवूड चित्रपट!

बॉलिवूडच्या भन्नाट फॅमिली ड्रामा चित्रपटांचा आनंद घ्या,तर या ५ चित्रपटांची यादी पाहुया...

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2025 | 12:55 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

दिवाळीचा आनंद दुप्पट करण्यासाठी घरबसल्या कुटुंबासोबत बॉलिवूडच्या भन्नाट फॅमिली ड्रामा चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. हे चित्रपट पाहताना तुम्हाला क्षणभरही कंटाळा येणार नाही. उलट या चित्रपटांमुळे तुमची दिवाळी आणखी खास आणि अविस्मरणीय बनेल.या लिस्टमध्ये रणवीर सिंगपासून ते अजय देवगणपर्यंतच्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट तुम्ही थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर बसून बिंज वॉच करू शकता.

 

रॉकी और रानी की प्रेम कहानी
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही फिल्म कुटुंबासोबत बघण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. यात फॅमिली ड्रामा आणि कॉमेडी यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. रणवीर-आलिया याशिवाय धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चनसारख्या दिग्गज कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तुम्ही ही चित्रपट प्राइम व्हिडिओवर बिंज वॉच करू शकता.

 

गुडबाय
रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही चित्रपटही कुटुंबासोबत बघण्यासाठी एकदम योग्य आहे. प्रत्येक टप्प्यावर कॉमेडीचा तडका तिथे तुम्हाला नक्कीच मजा येईल. या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ बच्चन व्यतिरिक्त नीना गुप्ता, पावेल गुलाटी, सुनील ग्रोवर आणि साहिल मेहता यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.


भूलचूक माफ
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला आहे. यात तुम्हाला फॅमिली ड्रामा पाहायला मिळेल. करण शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही फिल्म तुम्ही प्राइम व्हिडिओवर कुटुंबासोबत बसून बिंज वॉच करू शकता.


सन ऑफ सरदार २
अजय देवगन आणि मृणाल ठाकुर यांची ही कॉमेडी फिल्म अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटात तुम्हाला जोरदार कॉमेडीसोबत कुटुंबातील घट्ट नातेही पाहायला मिळतील. कुटुंबासोबत घरबसल्या पाहण्यासाठी ही फिल्म एकदम परफेक्ट पर्याय आहे.


दिल धड़कने दो
रणवीर सिंग आणि प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मल्टी-स्टार फिल्म कुटुंबावर आधारित आहे. यात फॅमिली ड्रामाचा सुंदर अनुभव मिळतो जो तुमच्या नात्यांना अधिक घट्ट करेल. जोया अख्तर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही फिल्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

Web Title: Diwali 2025 watch 5 amazing bollywood movies at home with your family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News
  • Diwali 2025

संबंधित बातम्या

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
1

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
2

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
3

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
4

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.