Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DJ Yogi ने केले धुमधडाक्यात चारू सेमवालशी लग्न, पाहा क्लासी लुक्स!

नवी दिल्ली येथील डीजे योगी हा आज संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय आहे, जो सर्वात मोठ्या पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो. त्याच्या बीट्सने संपूर्ण देशाला आकर्षित केले आहे, परंतु केवळ सामान्य लोकच नाही तर योगी अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींचे आवडते आहेत. संगीत लोकांना जोडण्यासाठी ओळखले जाते, परंतु डीजे योगीसाठी हे आयुष्यभराचे नाते बनले आहे. कारण संगीताच्या माध्यमातूनच त्यांची चारू सेमवाल भेट झाली आणि अलीकडेच त्यांनी दिल्लीत लग्न केले आहे. योगी हा आज भारतातील आघाडीच्या डीजेपैकी एक आहे, तर चारू ही इंडियन आयडॉलची फायनलिस्ट आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 16, 2024 | 01:59 PM

DJ Yogi ने केले धुमधडाक्यात चारू सेमवालशी लग्न (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

डीजे योगी हा आज संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय आहे. त्याच्या डिजे भल्याभल्याना थिरकायला भाग पडतो. त्याने नुकतेच गायिका चारू सेमवाल लग्न केले आहे. चारू ही इंडियन आयडॉलची फायनलिस्ट आहे.

2 / 5

तिच्या आवाजातील गाणी ही खूप सुपरहिट आहेत. याचदरम्यान आता डीजे योगी आणि चारूने एकमेकांसह लग्न केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते या दोघांना भरभरून प्रतिसाद देत आहे.

3 / 5

डीजे योगी आणि चारूचे संगीतामुळे प्रेम जोडले गेले आहे. या दोघांची पहिली भेट रिमेक गाण्यासाठी स्टुडिओमध्ये झाली होती जे गाणं चारूने स्वतः गायले होते. यानंतर या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात बददले.

4 / 5

डीजे योगी आणि चारूने घट्ट मैत्री आणि प्रेमानंतर लग्न करायचा निर्णय घेतला आणि या दोघांनी आता नुकतेच लग्न केले असून चाहत्यांना आश्चर्य चकित केले आहे.

5 / 5

त्यांनी नुकताच शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघेही खूप सुंदर आणि गोड दिसत आहेत. डीजे योगीने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर गायिका चारू सेमवालने भडक लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

Web Title: Dj yogi got married to charu semwal in a flash see the classy looks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 01:59 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
1

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
3

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
4

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.