• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Fans Responded By Seeing Radhika Madan And Vijays Chemistry In The Song Sahiba

राधिका मदन आणि विजयची ‘साहिबा’ गाण्यामधील केमिस्ट्री चाहत्यांना आवडली, मिळतोय भरभरून प्रतिसाद!

राधिका मदन आणि विजय देवरकोंडा यांची 'साहिबा' गाण्यामधील केमिस्ट्रीने चाहत्यांची मन जिंकली आहेत. तसेच सोशल मीडियावर या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 18, 2024 | 01:31 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जसलीन रॉयल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहुप्रतिक्षित संगीत “साहिबा” मधील राधिका मदन आणि विजय देवरकोंडा यांच्या नव्या जोडीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे त्वरीत चाहत्यांचे आवडते बनले आहे, लोकांनी त्याची केमिस्ट्री, आकर्षक ट्यून आणि विशेषतः राधिका मदनच्या उत्कृष्ट अभिनयाची प्रशंसा केली आहे.

सोशल मीडियावर चाहते राधिकाचे खूप कौतुक करत आहेत. अनेक लोक तिच्या सौंदर्याची आणि सभ्यतेची प्रशंसा करत आहेत. एका पोस्टमध्ये चाहत्याने लिहिले होते, “शालीनतेचा चेहरा असता तर तो राधिका सारखा असता.” तर, दुसरा चाहता म्हणाला, “एकच हृदय आहे, तू किती वेळा जिंकशील, तसेच तिसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘राधिका खरोखरच एक मौल्यवान रत्न आहे!” असे चाहत्यांची लिहिले.

राधिका आणि विजयची केमिस्ट्रीवर एका चाहत्याने लिहिले, “राधिका मदनने ‘साहिबा’ शीर्षकाला पूर्णपणे न्याय दिला आहे. विजय आणि राधिका राजा आणि राणीसारखे दिसत आहेत.” तर, दुसऱ्याने त्यांच्या न बोललेल्या केमिस्ट्रीची प्रशंसा करताना लिहिले, “राधिका मदनने या व्हिडिओमध्ये राणीसारखा रॉयल लुक धारण केला आहे. अशी रिफ्रेशिंग जोडी आणि त्यांच्यातील न बोललेली केमिस्ट्री खूप खास दिसत आहे.” यावरून चाहत्यांना या दोघांची जोडी प्रचंड आवडल्याचे स्पस्ट दिसून येत आहे.

अभिनेत्री राधिका मदनबाबत बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

दुसरा चाहता म्हणाला, ‘राधिका मदन या व्हिडिओमध्ये खरोखरच राणीच्या लुकमध्ये छान दिसत आहे’. अभिनेत्रीची निरागसता चाहत्यांना पसंत पडली आहे. ही जोडी पुढची मोठी जोडी असू शकते .’ असे देखील चाहत्यांनी सांगितले आहे. प्रेक्षकांना साहिबा गाण्यामध्ये विजय देवरकोंडाला राधिका सोबत पाहणे खूप नवीन होते. तरीही चाहत्यांना ही केमिस्ट्री आवडताना दिसली आहे. तसेच काही चाहत्यांनी लिहिले, “साहिबा ही परिपूर्णतेची व्याख्या आहे संगीत, व्हिज्युअल आणि विजय देवराकोंडा आणि राधिका मदन यांची अप्रतिम जोडी हे सर्व काही आहे ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती!” असे चाहत्यांची लिहिले आहे.

‘साहिबा’ या चित्रपटातून राधिका मदनने पुन्हा एकदा तिची अष्टपैलुत्व आणि प्रतिभा सिद्ध केली आहे. चाहते आता त्याच्या पुढील चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी प्रोजेक्ट्समध्ये राधिका ‘रुमी की शराफत’ या कॉमेडी चित्रपटात आणि मॅडॉक फिल्म्ससोबतचा तिचा पाचवा सहयोग आणि सुधांशू सैरिया दिग्दर्शित ‘सना’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Web Title: Fans responded by seeing radhika madan and vijays chemistry in the song sahiba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • Radhika Madan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

Feb 14, 2026 | 05:30 AM
पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

Feb 14, 2026 | 04:15 AM
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.