Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोविंदा चांगला नवरा नाही…’, सुनीता आहुजाचा पुन्हा धक्कादायक खुलासा, म्हणाली ‘तो अभिनेत्रींसोबत जास्त वेळ…’

सुनीता आहुजाने पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्त्या विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच तिने गोविंदाबद्दल म्हटले आहे की तो चांगला नवरा नाही. यामुळे सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 09, 2025 | 10:34 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनीता आहुजाचा पुन्हा धक्कादायक खुलासा
  • सुनीता आहुजा गोविंदा पती म्हणून नको
  • ‘गोविंदा चांगला नवरा नाही…’- सुनीता आहुजा

बॉलीवूड अभिनेता गोविंदाने त्याच्या काळात लाखो लोकांच्या मनावर राज्य केले. ८० आणि ९० च्या दशकात त्याचे कॉमिक टायमिंग, डान्सिंग आणि स्टाईल अतुलनीय होते. पण त्याचे व्यावसायिक आयुष्य जितके चमकले तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. अलीकडेच, त्याची पत्नी सुनीता आहुजा हिने एका मुलाखतीत उघडपणे सांगितले आणि तिचा पती गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले. सुनीता आहुजा अभिनेत्याबद्दल काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.

३८ वर्षांच्या लग्नानंतर सुनीताने सोडले मौन
सुनीता आणि गोविंदाचे लग्न १९८७ मध्ये झाले. त्यांना दोन मुले आहेत – एक मुलगा आणि एक मुलगी. बॉलीवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक मानले जाणारे, यापूर्वीही त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु यावेळी सुनीता यांनी उघडपणे गोविंदाबद्दल आपले मत मांडले आहे. ज्यामुळे सुनीता आहुजा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

The Bengal Files OTT Release Date: ‘द बंगाल फाइल्स’ आता OTT वर; जाणून घ्या केव्हा आणि कुठे पाहू शकता हा चित्रपट!

सुनीता आहुजा म्हणाली की, प्रत्येकजण आपल्या तरुणपणी चुका करतो. पुढे म्हणाली, “मी केल्या होत्या आणि गोविंदानेही.” पण सुनीताच्या मते, एका विशिष्ट वयानंतर, जेव्हा एखादा माणूस आपल्या कुटुंबासह, पत्नीसह आणि मुलांसह आनंदी जीवन जगू शकतो, तरीही, जर त्याने चुका केल्या तर त्या कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नसतात.

“गोविंदाने आपल्या पत्नीपेक्षा अभिनेत्रींसोबत जास्त वेळ घालवला.” – सुनीता आहुजा

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सुनीताने स्पष्टपणे सांगितले की स्टारची पत्नी असणे सोपे नाही. ती म्हणाली, “मला खूप मजबूत राहावे लागले. स्टारच्या पत्नीचे हृदय दगडाचे असावे लागते.” तिने स्पष्ट केले की त्याच्या कामामुळे, गोविंदा अनेकदा घरापेक्षा नायिकांसोबत आणि शूटिंग सेटवर जास्त वेळ घालवत असे. सुनीताने सांगितले की आताच तिला ते किती कठीण होते हे समजते – “मला ते समजण्यासाठी 38 वर्षे लागली.”

“पुढच्या आयुष्यात नवरा म्हणून नाही तर मुलगा म्हणून ये” – सुनीता आहुजा
सर्वात धक्कादायक खुलासा तेव्हा केला जेव्हा सुनीताने सांगितले की तिला पुढच्या आयुष्यात गोविंदा पती म्हणून नको आहे. ती म्हणाली, “गोविंदा खूप चांगला मुलगा आहे, एक चांगला भाऊ आहे, पण नवरा म्हणून नाही. मी देवाला आधीच सांगितले आहे की, ‘तुझ्या पुढच्या आयुष्यात माझा गोविंदा माझा मुलगा म्हणून येउदेत, मला नवरा नको आहे. सात जन्म विसरून जा, हे एक आयुष्य पुरेसे आहे.” असे त्या म्हणाल्या आहेत.

अनुष्का शर्मा 7 वर्षांनंतर करणार कमबॅक, वर्षानुवर्षे रखडलेला ‘चकदा एक्सप्रेस’ OTTवर होणार रिलीज?

घटस्फोटाच्या अफवांमध्ये सुनीताचे विधान
गेल्या काही महिन्यांत गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाच्या अफवा तीव्र झाल्या आहेत. दोघांनीही या विषयावर अधिकृत निवेदन जारी केलेले नसले तरी, सुनीताच्या मुलाखतीने पुन्हा एकदा या अफवांना बळकटी दिली आहे. तसेच त्यांचे हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Web Title: Govinda wife sunita ahuja opens up on marriage affair rumours and life struggles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Govinda

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 च्या घरात नवा ट्विस्ट, हा मजबूत स्पर्धक होणार बाहेर! नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का
1

Bigg Boss 19 च्या घरात नवा ट्विस्ट, हा मजबूत स्पर्धक होणार बाहेर! नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Bigg Boss 19 : भैया की सैया…सलमानने तान्या मित्तलला केले एक्सपोझ! अमाल मलिकला नॉमिनेट करण्याच्या योजनेबद्दल सल्लूने फटकारले
2

Bigg Boss 19 : भैया की सैया…सलमानने तान्या मित्तलला केले एक्सपोझ! अमाल मलिकला नॉमिनेट करण्याच्या योजनेबद्दल सल्लूने फटकारले

Bigg Boss 19 : फरहानाला सलमान दाखवणार बाहेरचा रस्ता? टेलिव्हिजनच्या मुद्द्यावरून भाईजान भडकला, पहा Promo
3

Bigg Boss 19 : फरहानाला सलमान दाखवणार बाहेरचा रस्ता? टेलिव्हिजनच्या मुद्द्यावरून भाईजान भडकला, पहा Promo

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत
4

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.