Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honey Singh India Tour 2025: शहर, तारीख आणि तिकिट कसे बुक करायचे याबद्दल संपूर्ण तपशील घ्या जाणून!

प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगचा 'मिलियनेअर इंडिया टूर' सध्या चर्चेत आहे. जेव्हापासून गायकाने या टूरची घोषणा केली आहे, तेव्हापासून तो बातम्यांमध्ये आहे आणि चाहते त्याची वाट पाहत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 10, 2025 | 08:00 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग सध्या खूप चर्चेत आहे. अलिकडेच हनी सिंग एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टमध्ये दिसला. आता, जागतिक कलाकार हनी सिंग त्याच्या भारत दौऱ्याबद्दल बातम्यांमध्ये चर्चेत आला आहे. अलिकडेच हनी सिंगने त्याच्या गाण्याच्या नावाने त्याच्या भारत दौऱ्याची घोषणा केली आहे. हनी सिंग ‘मिलियनेअर इंडिया टूर’ मुळे चर्चेत आहे. या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. चाहते त्याला लिव्ह परफॉर्मन्स करताना पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत.

‘मिलियनेअर इंडिया टूर’ केली जाहीर
हनी सिंग त्याच्या ‘मिलियनेअर इंडिया टूर’ अंतर्गत भारतातील १० शहरांमध्ये परफॉर्म करणार आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. इंडिया टुडे ग्रुपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या दौऱ्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे आजपर्यंत कोणत्याही माणसाने केलेल्या कामापेक्षा मोठे आणि चांगले काम असणार आहे.

Fateh Review: सोनू सूदच्या ॲक्शन लूकने चाहते झाले चकित, साऊथ सिनेमांनाही ‘फतेह’ने दिली टक्कर!

 

कार्यक्रमाची तारीख आणि शहर
हनी सिंगच्या टूरबद्दल बोलायचे झाले तर, रॅपरचा टूर २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत एका संगीत कार्यक्रमाने सुरू होईल आणि त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये अंतिम कार्यक्रम होईल. यानंतर, हनी सिंग १ मार्च रोजी दिल्ली, ८ मार्च रोजी इंदूर, १४ मार्च रोजी पुणे, १५ मार्च रोजी अहमदाबाद आणि २२ मार्च रोजी बेंगळुरू येथे कार्यक्रम सादर करतील. याशिवाय, शेवटचे तीन संगीत कार्यक्रम २३ मार्च, २९ मार्च आणि ५ एप्रिल रोजी चंदीगड, जयपूर आणि कोलकाता येथे होणार आहेत. ही पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

तिकिटे कशी बुक करावी?
आता तुम्हाला हनी सिंगच्या ‘मिलियनेअर इंडिया टूर’साठी तिकिटे बुक करण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. या कार्यक्रमाची तिकिटे ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता झोमॅटोवर उपलब्ध होणार आहे. (झोमॅटोचे एक नवीन ॲप आहे.) हनी सिंगचे चाहते त्यांच्या शहरासाठी तिकिटे बुक करू शकतात आणि या खास टूरसाठी त्यांच्या पसंतीचे शहर निवडू शकतात. तुम्ही सीट देखील निवडू शकता. तसेच हे तुम्ही लवकरात लवकर तिकीट बुक करू शकता.

Hisaab Barabar: घोटाळ्याविरुद्ध सामान्य माणसाचा लढा; आर. माधवनच्या ‘हिसाब बराबर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

हनी सिंगने पोस्ट शेअर केली
यासोबतच, जर आपण या कार्यक्रमाबद्दल बोललो तर, हा शो ४ तासांचा असेल आणि १६ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक त्यात सहभागी होऊ शकतात. हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि कार्यक्रमाच्या स्टेडियमचे दरवाजे अर्धा तास आधी उघडतील. हनी सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर याबद्दलचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी असेही लिहिले आहे की मित्रांनो, ‘हा अनुभव चुकवू नका.’ या व्हिडिओवर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सही केल्या आहेत.

Web Title: Honey singh india tour 2025 know date cities how to book tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.