Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर चाहत्यांची संपली प्रतीक्षा! ‘Housefull 5’ ची पाहायला मिळणार पहिली झलक, सेन्सॉर बोर्डाने दिली टीझरला मंजुरी!

'हाऊसफुल ५' ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच आता लवकरच प्रेक्षकांना या चित्रपटाची झलक पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 29, 2025 | 03:28 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग म्हणजेच ‘हाऊसफुल ५’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लोकांची ही प्रतीक्षा संपणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाच्या टीझरला मान्यता दिली आहे.

टीझरला मिळाली मंजुरी
सीबीएफसी वेबसाइटनुसार, ‘हाऊसफुल ५’ चा टीझर २८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. या टीझरची लांबी एक मिनिट १९ सेकंद आहे. त्याला U/A १६+ रेटिंग दिले आहे. याचा अर्थ असा की १६ वर्षांखालील मुलांनी पालकांच्या देखरेखीखाली हा चित्रपट पाहिला पाहिजे. हा टीझर लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे प्रेक्षकांना चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. हा टीझर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

२३ वर्षीय अभिनेत्री तिसऱ्यांदा झाली आई, लेकीसोबत शेअर केला क्यूट फोटो

चित्रपटात दिसणार या कलाकारांची भूमिका
‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट स्टार्सनी भरलेला आहे. यावेळी अक्षय कुमारसोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, फरदीन खान, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, दिनो मोरिया, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा, श्रेयस तळपाडे, जॉनी पनके, फरदेन, जॅकलीन यांसारखे कलाकार होते. या चित्रपटात रणजीत आणि आकाशदीप साबीर दिसणार आहेत. इतके स्टार्स एकत्र पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसेल. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्साही आहेत.

२००० वर्षापूर्वी शिव-पार्वतीने लग्न केलेल्या मंदिरात गोविंदाच्या भाचीने घेतले दुसऱ्यांदा ७ फेरे!

यावेळी कथा एका क्रूझवर आधारित असेल
यावेळी ‘हाऊसफुल ५’ ची कथा एका क्रूझभोवती गुंफलेली आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असेल. कथेतील बहुतेक पात्र संशयित असतील, तर दोन कलाकार पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना फक्त हसवणार नाही तर सस्पेन्सचा टच देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. तर, साजिद नाडियाडवाला हे त्याचे निर्माते आहेत. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Housefull 5 teaser gets censor board of film certification clearance details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग
1

Actor Yash: ‘तू वाईट आहेस…’, ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेमुळे यशच्या मुलाला बसला धक्का; अभिनेत्याने सांगितला मजेशीर प्रसंग

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर
2

Eetha: कोण होत्या विठाबाई? राज कपूरला चित्रपटासाठी दिला होता नकार, बाळाला जन्म देऊन लावणीसाठी काही तासात रंगमंचावर

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
3

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष
4

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.