Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Shital Upare Engagement: अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी शितल उपरे हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शितलने अमित सिंह यांच्यासोबत साखरपुडा केला असून, त्यांच्या रोमँटिक प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी डिसेंबर २०२६ मध्ये विवाहबंधनात अडकणार आहे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 12:19 PM
अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Follow Us
Follow Us:
  • Miss Heritage International शितल उपरेच्या आयुष्यात नवी सुरुवात!
  • अमित सिंह यांच्याशी केला साखरपुडा
  • डिसेंबरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा
Shital Upare Engagement: मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली असून अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी शितल उपरे हिने आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. शितलने अमित सिंह यांच्यासोबत साखरपुडा केला असून, या आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या साखरपुड्याचे आणि रोमँटिक प्रपोजलचे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अमित सिंह यांच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात

शितल उपरे आणि अमित सिंह यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमित सिंह यांनी शितलला केलेले रोमँटिक प्रपोजल आणि दोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत. या फोटोंमधून दोघांच्या आयुष्यातील आनंदाचा खास क्षण पाहायला मिळत आहे.

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

अभिनयासोबतच विविध क्षेत्रांत शितलचा ठसा

शितल उपरे ही अभिनेत्री म्हणून चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटर या क्षेत्रांत सक्रिय आहे. अभिनयासोबतच तिने व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड मालिका ‘The Legend of Hanuman’ मधील व्हॉइस आर्टिस्ट्रीसाठीही ती ओळखली जाते.

याशिवाय शितल ही Miss Heritage International किताबाची मानकरी आहे. ती इमोशनल वेलनेस कोच म्हणूनही काम करते. मनोरंजन क्षेत्रात काम करण्यापूर्वी तिने Singapore Airlines मध्ये केबिन क्रू म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. विविध क्षेत्रांतील अनुभवामुळे तिचा प्रवास बहुआयामी ठरला आहे.

डिसेंबर २०२६ मध्ये विवाहबंधनात अडकणार?

साखरपुड्यानंतर आता चाहत्यांना शितल आणि अमित यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी डिसेंबर २०२६ मध्ये मोजक्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याबाबतही मनोरंजन विश्वात चर्चा सुरू झाली आहे. शितलने आयुष्यातील या खास क्षणाचे फोटो शेअर करत नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. तिच्या चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेकजण या जोडीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Shraddha Kapoor: लावणीच्या तालावर थिरकली श्रद्धा कपूर! कलाकारांसोबत फुगडी खेळतानाचा VIDEO चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: अभिनेत्री शितल उपरेने कोणासोबत साखरपुडा केला आहे?

    Ans: अभिनेत्री शितल उपरेने अमित सिंह यांच्यासोबत साखरपुडा केला आहे.

  • Que: शितल उपरे कोणत्या क्षेत्रांत कार्यरत आहे?

    Ans: शितल उपरे ही अभिनेत्री, व्हॉइस आर्टिस्ट आणि इमोशनल वेलनेस कोच आहे. तिने चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये काम केले आहे.

  • Que: शितल उपरेचा विवाह कधी होणार आहे?

    Ans: शितल उपरे आणि अमित सिंह हे डिसेंबर २०२६ मध्ये मोजक्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहेत.

Web Title: Actress shital upare engagement amit singh romantic proposal photos sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील
1

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
2

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
3

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
4

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.